close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पुण्यात आंदोलकांनी बस फोडली

पीएमपीएमएलची बस फोडली

Updated: Sep 10, 2018, 11:18 AM IST
पुण्यात आंदोलकांनी बस फोडली

पुणे : पुणे कुंठेकर रोडवर पीएमपीएमएलची बस फोडण्यात आली आहे. आंदोलनच्या पार्श्वभूमीवर निल ज्योतीवरून शनी पारला जाणारी बस आंदोलकांनी फोडली आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुण्यात चोख बंदोबस्त ठेवला आहे. पुण्यात १ एसआरपीएफची कंपनी तैनात करण्यात आली आहे. 

पुण्यात ६००० पोलीस कर्मचारी अधिकारी शहरात तैनात आहेत. बाजारपेठा कोणी जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.