पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाबद्दल वैद्यकीय अहवालात धक्कादायक खुलासा; 6 पानी रिपोर्टमध्ये डॉ. घैसास यांनी...
Pune Deenanath Mangeshkar Hospital Controversy : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
Apr 17, 2025, 07:39 PM ISTपुणे RTO च्या आदेशामुळे रिक्षाचालकांमध्ये खळबळ! सरकारी आणि प्रायव्हेट जॉब करणारे तसेच उद्योग करणाऱ्यांनी...
सरकारी आणि प्रायव्हेट जॉब करणारे तसेच उद्योग करणाऱ्यांनी रिक्षा परवाने रद्द करावे असे आदेश देण्यात आले आहेत. पुणे RTO ने तसं परिपत्रक जारी केले आहे.
Apr 16, 2025, 07:55 PM ISTपुण्यात UP बिहारसारखे भयानक कृत्य; 5 लाखासाठी कोयता काढला आणि... थरकाप उडवणारा व्हिडिओ
पुण्यात गुन्हेगारी घटना घडत असून UP बिहारसारखी दहशत पहायला मिळत आहे. एका तरुणाने हातात लांबलचक कोयता फिरवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 5 लाख रुपयांच्या वादावरुन हा सर्व प्रकार घडल्याचे समजते. या प्रकरणी उत्तम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
Apr 15, 2025, 05:28 PM ISTपुण्यात घडली अति भयानक घटना; पतीचे पत्नीसह अघोरी कृत्य
पुरोगामी बनवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आजही अंधश्रद्धेसाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो हे सांगता येत नाही. पिंपरी चिंचवडच्या विशाल नगर भागात हा धक्कादायक प्रकार घडलाय. पोटगी मागितली म्हणून पतीने पत्नीवर अघोरी कृत्य केल्याची घटना समोर आली.
Apr 14, 2025, 08:36 PM ISTपुण्यात वाहतुकीत मोठे बदल! आंबेडकर जयंती नमित्ताने PMPML बसचेही मार्ग बदलणार, पर्यायी रस्ते कुठले?
आंबेडकर जयंती नमित्ताने पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. PMPML बसचेही मार्गही बदलण्यात आले आहेत. अनेक भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
Apr 13, 2025, 05:49 PM ISTपुणेकरांनो 'हे' वाचाच! महापालिकेने नागरिकांनाच लिहिलं Open Letter
पुणेकरांसाठी महानगरपालिकेने लिहिलं थेट पत्र, कारण की....
Apr 13, 2025, 12:41 PM ISTहादरवून टाकणारी बातमी, दोन जिवलग मित्रांची झाडाच्या एकाच फांदीला गळफास लावून आत्महत्या
Pune Crime : जामखेडच्या दोन जिवलग मित्रांनी एकाच झाडाला एकाचवेळी गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येमागचं कारण काय?
Apr 13, 2025, 10:42 AM ISTगर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉ.सुश्रुत घैसास यांच्या अडचणीत आणखी वाढ; मंगळवारी सुनावणीदरम्यान काय होणार?
राज्य सरकारनं चौकशी समिती नेमली आहे. त्या अहवालातून समोर आलेल्या घटनांवर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका मनसेनं मांडली आहे.
Apr 12, 2025, 11:26 PM ISTतनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉ. घैसासांचा हलगर्जीपणा? डॉ. सुश्रुत घैसासांवर कारवाई होणार?
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलंय. आता तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉ सुश्रुत घैसास यांच्याविरोधात कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Apr 9, 2025, 10:34 PM ISTपुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर सर्वात मोठी कारवाई; दोन दिवसात 2200676081 रुपये भरले नाही तर...
पुणे मनपाकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली आहे. 22 कोटींची थकबाकी भरा अन्यथा जप्तीची कारवाई करु असा आदेश मनपाने नोटीसीतून दिला आहे.
Apr 8, 2025, 10:07 PM ISTमहाराष्ट्रात ACB ची सर्वात मोठी कारवाई; पुण्याच्या ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या घरात सापडली 13500000 ची कॅश आणि...
पुण्याच्या ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते लाचखोरीमुळे. पुण्याच्या ससून रुग्णालयातील लाचखोर अधिकाऱ्यांच्या घरात कोट्यावधीचे घबाड सापडले आहे.
Apr 3, 2025, 09:57 PM ISTअनैतिक संबंधांनी केला घात; पुण्याच्या हद्दीत दोन भयंकर हत्या, घटनाक्रम थरकाप उडवणारा....
Pune Crime News : राज्यात गेले काही दिवस गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाढ धाली असून, आता यात पुण्याचा परिसरही मागे राहिलेला नाही.
Apr 2, 2025, 08:12 AM ISTमहाराष्ट्रासाठी तब्बल 854 समर स्पेशन ट्रेन; मुंबई, पुण्यातून भारताच्या कानाकोपऱ्यात फिरायला जाता येणार
उन्हाळी सुट्टीसाठी बाहेर जाण्याचे प्लानिंग करत असलेल्यांसाठी एक खूश खबर आहे. महाराष्ट्रासाठी तब्बल 854 समर स्पेशन ट्रेन धावणार आहेत. मध्य रेल्वे तर्फे या स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
Apr 1, 2025, 04:53 PM ISTइथं माणुसकीच जिंकली; निराधार हिंदू भावाला मुस्लीम- ख्रिस्त बांधवांनी दिला अग्नी
पुण्यात एका बहिणीच्या हिंदू भावाला मुस्लिम व्यक्तीने मुखाअग्नी दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mar 28, 2025, 02:18 PM ISTअखेर तयार होणार निसर्गाच्या अगाध लीला दाखवत पुण्यापर्यंत पोहोचवणारा रस्ता; वाट तिच, मग नवं काय?
Mumbai Pune Expressway : मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी. प्रवास होणार आणखी सुकर आणि कमाल... पाहा नेमकं काय बदलणार?
Mar 27, 2025, 08:45 AM IST