खूशखबर! कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भर्ती

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे. कोकण रेल्वेमध्ये भर्ती निघाली आहे. ४ वेगवेगळ्या पदांसाठी ही भर्ती असणार आहे. 

shailesh musale Updated: Apr 8, 2018, 02:18 PM IST
खूशखबर! कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भर्ती title=

मुंबई : कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे. कोकण रेल्वेमध्ये भर्ती निघाली आहे. ४ वेगवेगळ्या पदांसाठी ही भर्ती असणार आहे. 

स्टेशन मास्टर - ५५ जागा

ओपन - २८
एससी - ०८
एसटी - ०४
ओबीसी - १५

शिक्षण - कोणत्याही शाखेतील पदवी

गुड्स गार्ड

ओपन - १८
एससी - ०६
एसटी - ०३
ओबीसी - १०

शिक्षण - कोणत्याही शाखेतील पदवी

अकाऊंट असिस्टंट - ११ जागा

ओपन - ०९
एससी - ००
एसटी - ०१
ओबीसी - ०१

शिक्षण - कोणत्याही शाखेतील पदवी

वरिष्ठ लिपिक - १० जागा

ओपन - ०५
एससी - ०३
एसटी - ०२
ओबीसी - ००

शिक्षण - बीकॉम शाखेतील पदवी/ बीबीए,एसआर किंवा एमबीए, एचआर ला प्राधान्य

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ मे २०१८