close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशाची प्रतिष्ठापना

मिरणवणुकीत ढोल, ताशे, झांज यांनी परासर दणाणून टाकला

Updated: Sep 13, 2018, 09:18 AM IST
पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशाची प्रतिष्ठापना

अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : पुण्याचा दगडूशेठ हलवाई हे अवघ्या महाराष्ट्राचं अराध्य दैवत... दगडूशेठ हलवाई गणेशाची वाजतगाजत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर गणेशाची भक्तीमय वातावरणात आरतीही झाली. दगडूशेठ गणेशाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवसापासून भाविकांची गर्दी झालीय. 

यावेळी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या मिरवणूकही काढण्यात आली... यामध्ये भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते... मिरणवणुकीत ढोल, ताशे, झांज यांनी परासर दणाणून टाकला. 

पाहा व्हिडिओतून...