या वेबसाईटवर पाहता येणार दहावीचे निकाल

दहावीच्या निकालाला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होतील. अकरा वाजता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. राज्यात 17 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा आठवडाभर उशिरानं निकाल जाहीर होतोय.

Updated: Jun 12, 2017, 05:11 PM IST
या वेबसाईटवर पाहता येणार दहावीचे निकाल  title=

पुणे : दहावीच्या निकालाला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होतील. अकरा वाजता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. राज्यात 17 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा आठवडाभर उशिरानं निकाल जाहीर होतोय.

या वेबसाईटवर पाहा दहावीचा निकाल

www.mahresult.nic.in

www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.rediff.com/exams