education

Ram Mandir : राम मंदिरातील पुजाऱ्यांना किती पगार? ट्रस्टकडून काय काय मिळतं?

रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे आणि अयोध्येत राम लल्लाचा भव्य सूर्य टिळक सोहळा आयोजित केला जात आहे. दरम्यान, मुख्य पुजाऱ्यांना दरमहा किती पगार मिळतो हे जाणून घेणे मनोरंजक आहे?

Apr 6, 2025, 04:26 PM IST

मोठी बातमी! आता SSC बोर्डाच्या शाळांमध्ये आता CBSE अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसह पालकांनीही लक्ष द्या...

Education News : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत नेमकं काय बदलणार? पाहा महत्त्वाची बातमी. 

 

Mar 21, 2025, 07:26 AM IST

नवी मुंबई हादरली! शाळेच्या बस चालकानेच केला 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 वर्षाची मुलीवर शाळेच्या बस चालकानेच बलात्कार केला आहे. आरोपीने मुलीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. 

Mar 15, 2025, 03:36 PM IST

पुण्यात 18 पालकांवर गुन्हा दाखल, शिक्षण विभागाची कारवाई; जाणून घ्या नेमकं घडलंय काय

Pune News : शिक्षण विभागाकडून पालकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. 18 पालकांवर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Mar 11, 2025, 11:55 AM IST

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा, 2 वर्षाच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाकडून स्थगिती

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Mar 5, 2025, 08:12 PM IST

JEE मेन्स मध्ये ओम प्रकाशला पैकीच्या पैकी मार्क; हे कसं शक्य झालं? त्यानंच केलं मार्गदर्शन

नुकताच, देशभरात झालेल्या जेईई मेन्स या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आणि या परीक्षेतील पहिल्या पेपरमध्ये ओम प्रकाश बेहेरेने 300 पैकी 300 गुण मिळवले. परीक्षेच्या यशासंदर्भात त्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना अभ्यासासंदर्भात सल्लादेखील दिला. 

Feb 13, 2025, 11:37 AM IST

EPFOमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पगार महिना 65,000, परीक्षा न देता होणार निवड

EPFO Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? तर EPFO मध्ये यंग प्रोफेशनल पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 

Jan 31, 2025, 10:25 AM IST

33 लाख कोंटींची संपत्ती असणाऱ्या टाटा ग्रुपच्या नोएल टाटा ते JRD टाटांचे शिक्षण किती?

टाटा ग्रुप सांभाळणाऱ्या टाटा कुटूंबातील पिढ्या आणि त्यांचे शिक्षण सविस्तर जाणून घ्या. 

Jan 25, 2025, 05:42 PM IST

Mumbai Job: मुंबई हायकोर्टात नोकरीची संधी, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या!

BHC Clerk Recruitment 2025: मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक भरतीची निवड प्रक्रिया 3 टप्प्यात केली जाणार आहे. 

Jan 25, 2025, 04:37 PM IST

शिक्षणासाठी 'या' देशातील सर्वाधिक विद्यार्थी भारतात येतात

भारतात वेगवेगळ्या देशांमधून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. जाणून घ्या, शिक्षणासाठी कोणत्या देशांमधून विद्यार्थी भारतात येतात?

Jan 13, 2025, 05:04 PM IST

6 महिन्यांचे 'हे' स्मार्ट कोर्स; Skills सोबत पगाराचं पॅकेज सुद्धा वाढेल

आपला कौशल्य विकास साधण्यासाठी तसेच चांगले सॅलरी पॅकेजेस मिळवण्याच्या दृष्टीने 'हे' कोर्स महत्त्वपूर्ण आहेत. 

Jan 6, 2025, 05:33 PM IST

आपुल्या घरात हाल सोसते मराठी..! 6 जिल्ह्यांमधील ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठीही वाचता येईना; गणिताची स्थिती तर अधिक बिकट

Maharashtra Marathwada students cannot read and write Marathi : केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मात्र राज्यातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचताच येत नाही, हे वास्तव समोर आलंय. मराठवाड्यातल्या  8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या 29 टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही, अशी धक्कादायक बाब समोर आलीय. विभागीय आयुक्त प्रशासनानं पाहणी केली. यात विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं समोर आलंय. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान पाहणी केली. त्यात इंग्रजी, गणित विषयांमध्येही विद्यार्थी कच्चे आहेत, असं या निष्कर्षात आढळून आलं आहे. हा अहवाल खुद्द शिक्षकांनीच दिलाय. लातूर आणि बीडचे निष्कर्ष अद्याप यायचेत. मात्र उर्वरित मराठवाड्यातले हे निष्कर्ष धक्कादायक आहे.

Dec 26, 2024, 11:40 AM IST

'मॅडम जरा शांत बसा', मंत्री शिरसाट अ‍ॅक्शन मोडवर; सामाजिक न्यायच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना नरकयातना

महायुतीचे खातेवाटप झाल्यानंतर मंत्री संजय शिरसाट अ‍ॅक्शन मोडवर दिसून आलेत. सामाजिक न्यायच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना नरकयातना सहन करावी लागत आहे हे कळताच क्षणी त्यांनी वसतिगृहाची झाडाझडती घेतली. 

 

Dec 24, 2024, 10:51 PM IST

Sarkari Naukri : भारतीय रेल्वेमध्ये हजारो पदांवर नोकरीची संधी; पद, पगार, सुट्ट्या आणि सुविधा सर्वकाही मिळणार...

Indian Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेवरील नोकरीसाठी नेमका कुठे आणि कसा अर्ज करावा? काय आहे अर्जाची शेवटची तारीख? पाहा सर्व माहिती एका क्लिकवर... 

Dec 23, 2024, 10:35 AM IST

रेल्वेच्या परीक्षांची नेमकी कशी करावी तयारी? काय आहे योग्य पद्धत

बरेचसे विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. जर तुम्हाला परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासाच्या योग्य पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. 

Dec 21, 2024, 04:07 PM IST