viral Video: कारच्या धडकेत मुलासह महिलाही हवेत भिरकावली; Video पाहून किंकाळी फुटेल

बाईक समोरच्या कठड्याला जाऊन धडकते आणि मागे बसलेली महिला आणि तिच्या हातातलं लहान मूल हवेत काही फूट उंचीवर भिरकावलं गेलं आणि पुन्हा जमिनीवर आदळलं...

Updated: Nov 3, 2022, 01:28 PM IST
viral Video: कारच्या धडकेत मुलासह महिलाही हवेत भिरकावली; Video पाहून किंकाळी फुटेल title=

Car-Bike acident viral : सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral video on social media) होत असत. व्हायरल होत असलेले व्हिडीओ युजर्सकडून प्रचंड प्रमाणात पाहिले जातात,

एखादा व्हिडीओ युझर्सना खूप आवडला तर तो खूप मोठ्या प्रमाणात वाऱ्यासारखा पसरतो अनेक जण शेअर करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय पण हा व्हायरल होणार व्हिडीओ आहे एका अपघाताचा.. (viral video of car bike accident dangerous on social media )

आणखी वाचा: माकडाचा ढोलीडा डान्स पाहिलात का ? Video होतोय व्हायरल 

बऱ्याचदा  भयंकर असतात कि ते पाहून आपल्यालासुद्धा अगदी घाबरायला होत. बऱ्याचदा काही अपघात हे समोरच्या चालकाच्या चुकीमुळे होतात तर काही अपघात मात्र हे आपल्याच चुकीमुळे होतात.

अति वेगाने गाडी चालवणे, ओव्हरटेक करणे (overtake) अशी अनेक कारण अपघात होण्यास कारणीभूत (reason of accident) ठरतात . आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. आणि अनेक ठिकाणी हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

दैव बलवत्तर म्हणजे काय हेच दाखवणारा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओ पाहताना तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल हे नक्की.. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत आपण पाहू शकतो,

एका रस्त्यावर गाड्यांची ये जा सुरु आहे  आणि समोरून एक  पांढऱ्या रंगाची गाडी येते त्याचवेळेस तिच्या समोर एक बाईक येते. डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोच दोन्ही गाड्यांची जोरदार टक्कर होते.

आणखी वाचा: आधी दिराने केली जबरदस्ती..मग सासऱ्याने तर चक्क.. Live Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

यात बाईक समोरच्या कठड्याला जाऊन धडकते आणि मागे बसलेली महिला आणि तिच्या हातातलं लहान मूल हवेत काही फूट उंचीवर भिरकावलं गेलं आणि पुन्हा जमिनीवर आदळलं...

इतक्या भयंकर अपघाताचा CCTV  फुटेज समोर आला आहे. व्हिडीओ पाहून भल्या भल्यांची बत्ती गुल झालीये. पण सुदैवाने या अपघातात बाईकवरून पडलेले तिघेजण सुखरूप आहेत. इतक्या भयंकर अपघाताटाऊन वाचावं हे कुठल्याही  नाहीये असच म्हणावं लागेल. (viral video of car bike accident dangerous on social media )