पुण्याच्या कोथरुडमध्ये ५२ वर्षांच्या महिलेची आत्महत्या

 पुण्यातील कोथरुड परिसरात एका 52 वर्षीय महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू झालाय.

Updated: Jul 31, 2017, 04:43 PM IST
पुण्याच्या कोथरुडमध्ये ५२ वर्षांच्या महिलेची आत्महत्या  title=

पुणे : पुण्यातील कोथरुड परिसरात एका 52 वर्षीय महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू झालाय. ज्योत्सना विठ्ठल ब्राह्मणकर असं या मृत महिलेच नाव आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून या महिलेचा मृत्यू झाला असून ही आत्महत्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.