आत्महत्या

आत्महत्येपूर्वी सुशांतनं Google वर नेमकं काय सर्च केलं?

त्या एका घटनेनंही सुशांत बिथरला होता

 

Aug 3, 2020, 03:15 PM IST

Sushant Singh Rajput Case : बिहार पोलिसांच्या मागावर मुंबई महानगरपालिका

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. 

Aug 3, 2020, 02:37 PM IST

'याच पोलिसांसोबत ५ वर्ष काम केलंत'; सुशांतसिंग प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचं भाजपला प्रत्युत्तर

 सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

Jul 31, 2020, 11:39 PM IST

सुशांतसिंग प्रकरणावरून मुंबई-बिहार पोलीस आमने-सामने, मुंबईच्या रस्त्यावर हाय व्होल्टेज ड्रामा

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आता मुंबई आणि बिहार पोलीस आमने-सामने आले आहेत.

Jul 31, 2020, 10:22 PM IST

'लॉकडाऊनमध्ये सुशांतच्या घरी झालेल्या पार्टीची चौकशी करा', शिवसेनेची गृहमंत्र्यांकडे मागणी

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आता शिवसेनेनंही उडी घेतली आहे.

Jul 31, 2020, 09:36 PM IST

सुशांतसिंग प्रकरणात ईडीची एन्ट्री, रिया आणि शोवितवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणामध्ये आता ईडीनेही कारवाई केली आहे. 

Jul 31, 2020, 05:16 PM IST

'सुशांतसिंग प्रकरणात मुंबई पोलिसांवर युवा मंत्र्याचा दबाव', भाजपचा गंभीर आरोप

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलं आहे

Jul 31, 2020, 04:40 PM IST

रिया चक्रवर्तीचे सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोप

मुंबईतील राहत्या घरी सुशांतनं आत्महत्या केली होती 

Jul 31, 2020, 09:35 AM IST

Sushant Suicide Case: अटकपूर्व जामीनासाठी रिया चक्रवर्तीची धाव

सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणीच्या चौकशी आणि घडामोडींना वेग 

 

Jul 29, 2020, 09:47 AM IST

सुशांतच्या निधनांतर पहिल्यांदाच घराबाहेर आलेल्या अंकितानं असं काही केलं की....

अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याची पूर्वीश्रमीची प्रेयसी अर्थात एक्स गर्लफ्रेंड, अंकिता लोखंडे हिला जबर धक्का बसला होता. सुशांतच्या निधनानंतर तिनं त्याच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. इतकंच नव्हे, तर अखेर मनात दाबून ठेवलेल्या दु:खाला तिनं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिली. 

Jul 28, 2020, 08:50 AM IST

साऊथ अभिनेत्री विजयलक्ष्मीचा आत्महत्येचा प्रयत्न; रूग्णालयात दाखल

तणावामुळे घेतला आत्महत्येचा निर्णय 

Jul 27, 2020, 09:14 AM IST