![सगळं काही सांगायचं नसतं; अजित पवार यांच्या सोबतच्या गुप्त बैठकीबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य सगळं काही सांगायचं नसतं; अजित पवार यांच्या सोबतच्या गुप्त बैठकीबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/16/628505-sharad-pawar.jpg)
सगळं काही सांगायचं नसतं; अजित पवार यांच्या सोबतच्या गुप्त बैठकीबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य
भाजपबरोबर जाणार नाही, शरद पवारांची स्पष्टोक्ती. अजित पवारांबरोबरच्या बैठकीत राजकीय चर्चा नाही असे देखील शरद पवार म्हणाले. पवारांचा दावा, देश मोदींसाठी अनुकूल नाही अस भाकित देखील पवारांनी केले.
![proud to be a pakistani... इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणाला अटक; मेडिकलचा विद्यार्थी proud to be a pakistani... इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणाला अटक; मेडिकलचा विद्यार्थी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/15/628233-malkapur.jpg)
proud to be a pakistani... इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणाला अटक; मेडिकलचा विद्यार्थी
बुलढाणा येथे एका तरुणाने इंस्टाग्रामवरुन पाकिस्तान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
![अमित देशमुख यांनी जाहीर केला मोठा निर्णय; धनंजय मुंडे यांच्या जागेवर दावा करणार अमित देशमुख यांनी जाहीर केला मोठा निर्णय; धनंजय मुंडे यांच्या जागेवर दावा करणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/13/627407-amit-dhananjay-munde.jpg)
अमित देशमुख यांनी जाहीर केला मोठा निर्णय; धनंजय मुंडे यांच्या जागेवर दावा करणार
ज्यांच्यासोबत आघाडी करून निवडणूक लढवीत होता, तेच दुसरीकडे गेले. आता स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय नाही..बीडचे प्रभारी अमित देशमुखांनी दिला स्वबळाचा नारा दिला आहे.
![आधी नदी पार करायची, मग जंगलात 1 फूट पाण्यातून 2 KM पायपीट; शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास आधी नदी पार करायची, मग जंगलात 1 फूट पाण्यातून 2 KM पायपीट; शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/12/626945-sambhajinagar.jpg)
आधी नदी पार करायची, मग जंगलात 1 फूट पाण्यातून 2 KM पायपीट; शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास
संभाजी नगरच्या गंगापूर तालुक्यात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थी अत्यंत धोकादायक प्रवास करत आहेत. यांचा प्रवास पाहून अंगावर काटा येत आहे.
![शिकवण्याच्या बहाण्याने 7 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार शिकवण्याच्या बहाण्याने 7 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/11/626522-minor-girl-rape.jpg)
शिकवण्याच्या बहाण्याने 7 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार
Hingoli Crime: 10 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. येथे पीडित अल्पवयीन विद्यार्थीनी ही जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरीला शिकत होती. तेथे काम करणाऱ्या अंगणवाडी ताईच्या मुलाने हे दुष्कृत्य केले. त्याचे वय साधारण 15 ते 16 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.
![अमरावतीच्या डॉक्टर तरुणीला बुलढाण्यात जबर मारहाण, अश्लील शिवीगाळ केल्याचाही आरोप अमरावतीच्या डॉक्टर तरुणीला बुलढाण्यात जबर मारहाण, अश्लील शिवीगाळ केल्याचाही आरोप](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/11/626523-buldhanadoctorgirl.jpg)
अमरावतीच्या डॉक्टर तरुणीला बुलढाण्यात जबर मारहाण, अश्लील शिवीगाळ केल्याचाही आरोप
Buldhana News: अमरावतीच्या डॉक्टर तरुणीला बुलढाण्यात जबर मारहाण करण्यात आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील बारलिंगा गावात मारहाण करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.
![राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, अजित पवारांच्या गळाला बीडचा दुसरा पुतण्या? राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, अजित पवारांच्या गळाला बीडचा दुसरा पुतण्या?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/11/626502-ajit1.png)
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, अजित पवारांच्या गळाला बीडचा दुसरा पुतण्या?
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर बीडमधला आणखी एक पुतण्या अजित पवार गटात सहभागी होणयाची शक्यता आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल असंही बोललं जात आहे.
![लेकीकडून प्रेमविवाहाचा हट्ट, बापाला मान्यच नव्हतं; मुलीला संपवलं अन् असं काही केलं की... लेकीकडून प्रेमविवाहाचा हट्ट, बापाला मान्यच नव्हतं; मुलीला संपवलं अन् असं काही केलं की...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/11/626478-nanded-crime-news.png)
लेकीकडून प्रेमविवाहाचा हट्ट, बापाला मान्यच नव्हतं; मुलीला संपवलं अन् असं काही केलं की...
Nanded Honour Killing : मूखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनू तांडा येथे आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. मनू तांडा येथील सोळा वर्षीय मुलीचे आपल्याच नात्यातील एका तरुणावर प्रेम होते.
![सैराट पेक्षा डेंजर स्टोरी ! प्रेम विवाह होण्याआधीच बापाने खेळ संपवला; लेकीसह असे कृत्य केले की... सैराट पेक्षा डेंजर स्टोरी ! प्रेम विवाह होण्याआधीच बापाने खेळ संपवला; लेकीसह असे कृत्य केले की...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/10/626182-nanded-crime.jpg)
सैराट पेक्षा डेंजर स्टोरी ! प्रेम विवाह होण्याआधीच बापाने खेळ संपवला; लेकीसह असे कृत्य केले की...
नांदेडमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या पित्यानेच लेकीची हत्या केली आहे. मुलच्या प्रेम विवाह करण्याच्या हट्टाला पित्याचा विरोध होता.
![पीक विम्यात भ्रष्टाचाराच सेतू! नाव शेतकऱ्याचं, बँक खातं सेतू चालकाचं... पाहा कसं लुबाडलं जातंय पीक विम्यात भ्रष्टाचाराच सेतू! नाव शेतकऱ्याचं, बँक खातं सेतू चालकाचं... पाहा कसं लुबाडलं जातंय](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/09/625820-pikvima.png)
पीक विम्यात भ्रष्टाचाराच सेतू! नाव शेतकऱ्याचं, बँक खातं सेतू चालकाचं... पाहा कसं लुबाडलं जातंय
पीक विमाच्या नावानं शेतकऱ्यांना लुबाडलं जातंय. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पीक विमा योजना लागू करण्यात आलीय. मात्र सेतू चालक शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना गंडा घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. पीक विम्यातला भ्रष्टाचाराचा सेतू ठरलेल्या या केंद्रांचा भांडाफोड करणारा हा रिपोर्ट....
![हा मुलगा बोलला की शिट्टी वाजायची, खेळता-खेळता एक चूक नडली! हा मुलगा बोलला की शिट्टी वाजायची, खेळता-खेळता एक चूक नडली!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/09/625661-doctor12.jpg)
हा मुलगा बोलला की शिट्टी वाजायची, खेळता-खेळता एक चूक नडली!
Chhatrapati Sambhaji Nagar: लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागते. संभाजीनगरमध्येही असाच एक भयंकर प्रकार घडला आहे. एका मुलाने शिट्टी गिळल्याचे समोर आले
![एका चिठ्ठीने घात केला! प्रेमप्रकरणाच्या संशयातून २२ वर्षाय तरुणाची निर्घृण हत्या, मुलीच्या वडिलांनी... एका चिठ्ठीने घात केला! प्रेमप्रकरणाच्या संशयातून २२ वर्षाय तरुणाची निर्घृण हत्या, मुलीच्या वडिलांनी...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/09/625531-sambhajinagarew.jpg)
एका चिठ्ठीने घात केला! प्रेमप्रकरणाच्या संशयातून २२ वर्षाय तरुणाची निर्घृण हत्या, मुलीच्या वडिलांनी...
Sambhajinagar News Today: एका चिठ्ठीमुळं तरुणाचा जीव गेल्याची घटना घडली आहे. प्रेमप्रकरणाच्या संशयातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.
![Maharastra Politics: 'अंबादास दानवे फक्त अंगावर धावून गेले, मी मारलं असतं....', चंद्रकांत खैरे यांचं धक्कादायक वक्तव्य! Maharastra Politics: 'अंबादास दानवे फक्त अंगावर धावून गेले, मी मारलं असतं....', चंद्रकांत खैरे यांचं धक्कादायक वक्तव्य!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/08/625254-chandrakant-khaire-vd.png)
Maharastra Politics: 'अंबादास दानवे फक्त अंगावर धावून गेले, मी मारलं असतं....', चंद्रकांत खैरे यांचं धक्कादायक वक्तव्य!
Chandrakant Khaire On aurangabad meeting dispute: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याचं पहायला मिळालं, यावर आता चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
![आश्रमशाळेत आढळला तरुणाचा मृतदेह, आकस्मात मृत्यूची नोंद, पण वडिलांना वेगळाच संशय आश्रमशाळेत आढळला तरुणाचा मृतदेह, आकस्मात मृत्यूची नोंद, पण वडिलांना वेगळाच संशय](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/06/623993-dharashivnews.jpg)
आश्रमशाळेत आढळला तरुणाचा मृतदेह, आकस्मात मृत्यूची नोंद, पण वडिलांना वेगळाच संशय
Dharashiv Crime News: धाराशिव तालुक्यातील वानेवाडी येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मारहाण करून मुलाला लटकवून टाकण्याचा आरोप वडिलांनी केला आहे. संस्थाचालक पोलिसांच्या ताब्यात
![10 लाखांत परीक्षा पास! छत्रपती संभाजीनगरमध्ये वनरक्षक भरतीत मोठा घोटाळा 10 लाखांत परीक्षा पास! छत्रपती संभाजीनगरमध्ये वनरक्षक भरतीत मोठा घोटाळा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/05/623918-vanvibhag.jpg)
10 लाखांत परीक्षा पास! छत्रपती संभाजीनगरमध्ये वनरक्षक भरतीत मोठा घोटाळा
संभाजीनगर वनरक्षक भरतीत मोठा घोटाळा उघड झाला आहे. नोकरीचं आमीष दाखवत 10 लाख रूपये उकळणारं रॅकेट उघडकीय आले आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
![Crime News: कैद्यांचे कपडे घालून तरुणांचं रॅप साँग, पोलिसांनी दाखवल्या खाक्या; पाहा Video Crime News: कैद्यांचे कपडे घालून तरुणांचं रॅप साँग, पोलिसांनी दाखवल्या खाक्या; पाहा Video](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/05/623911-nanded-crime.png)
Crime News: कैद्यांचे कपडे घालून तरुणांचं रॅप साँग, पोलिसांनी दाखवल्या खाक्या; पाहा Video
Nanded Rap song on Bhaigiri: सध्या भाईगीरीविषयी तरुणांची क्रेझ वाढली आहे. नांदेड पोलिसांनी तीन तरुणांना अटक (Nanded Crime News) केल्याची माहिती मिळाली आहे. कैद्यांचे कपडे घालून भाईगीरीवर रॅप साँग बनवणाऱ्या दोघांना पोलीसांनी अद्दल घडवली.
!['आई-बाबा माफ करा.. आता डोकेदुखी असाह्य होतेय' संभाजीनगरमध्ये तरुणीने संपवलं आयुष्य 'आई-बाबा माफ करा.. आता डोकेदुखी असाह्य होतेय' संभाजीनगरमध्ये तरुणीने संपवलं आयुष्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/02/622422-girlsu.jpg)
'आई-बाबा माफ करा.. आता डोकेदुखी असाह्य होतेय' संभाजीनगरमध्ये तरुणीने संपवलं आयुष्य
Chhatrapati Sambhaji Nagar News: डोकेदुखी असह्य झाल्याने छत्रपती संभाजीनगरमधील एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे
![...म्हणून पोटात खंजीर खुपसला; जालना येथील धक्कादायक घटना ...म्हणून पोटात खंजीर खुपसला; जालना येथील धक्कादायक घटना](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/01/622248-crime-news.jpg)
...म्हणून पोटात खंजीर खुपसला; जालना येथील धक्कादायक घटना
जालान येथे थरारक घटना घडली अआहे. किरकोळ वादातून तरुणावर खंजीरने हल्ला करण्यात आला आहे.
![पोलिसाने घरात घुसून महिलेसह केले नको ते कृत्य; बीड येथील धक्कादायक घटना पोलिसाने घरात घुसून महिलेसह केले नको ते कृत्य; बीड येथील धक्कादायक घटना](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/01/622225-beed-police-crime.jpg)
पोलिसाने घरात घुसून महिलेसह केले नको ते कृत्य; बीड येथील धक्कादायक घटना
बीड येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस कर्मचाऱ्याने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
![संभाजीनगरः प्रेमप्रकरणातून तरुणीला बेदम मारहाण, मित्राला व्हिडिओ बनवायला सांगितला अन्... संभाजीनगरः प्रेमप्रकरणातून तरुणीला बेदम मारहाण, मित्राला व्हिडिओ बनवायला सांगितला अन्...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/01/622098-sambhajinagar1.jpg)
संभाजीनगरः प्रेमप्रकरणातून तरुणीला बेदम मारहाण, मित्राला व्हिडिओ बनवायला सांगितला अन्...
Youth Beating Girl Video Viral: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणाच्या वादातून एका तरुणाने तरुणीला बेदम मारहाण केली आहे.