प्रत्येक गावातून 2 उमेदवार, मराठा समाजाकडून 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना आता मराठा समाजाचा सामना करावा लागणार आहे. मराठा समाजाकडून 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.
लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासमोर नवे आव्हान; निवडणूक चुरशीची ठरणार?
Pankaja Munde : लोकसभेच्या मैदानात पंकजा मुंडे यांच्या विरोधात नवे आव्हान उभं राहिले आहे.
Latur LokSabha : विलासरावांच्या लातूरमध्ये भाजप हॅटट्रिक करणार? की काँग्रेसला सुर गवसणार?
Latur LokSabha constituency : कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला लातूर मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. गेल्या सलग दोन निवडणुकांमध्ये इथं काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. यंदा लातूरची ही गढी कोण राखणार?
LokSabha: 'प्रीतम खासदार असताना मी 5 वर्षं घरी बसले', उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
भाजपाने पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाने प्रितम मुंडेंच्या जागी पंकजा मुंडे यांना स्थान दिलं आहे.
पंकजा मुंडेंचा वनवास संपला, लोकसभा निवडणुकीसाठी 'या' मतदारसंघातून उमेदवारी जाहीर
BJP Candidates List For Lok Sabha 2024: गेल्या पाच वर्षापासून वनवास सहन करणाऱ्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना बीड लोकसभेच्या जागेसाठी भाजपने उमेदवारी दिली आहे.
नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी; का केला जातोय या महामार्गाला विरोध?
नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्ग रखडण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांपाठोपाठ आता या महामार्गाला राजकीय विरोध होताना देखील दिसत आहे.
मोदींविरोधात वाराणसीत मराठा उमेदवार; खटले अंगावर घेतलेल्यांना राज्यात उमेदवारी
Loksabha Election 2024 Maratha Community Reservation Issue: अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाकडून सकाळ, संध्याकाळ बैठकांचं आयोजन केलं जात आहे. उमेदवार उभे करण्यासाठी अनामत रक्कम गोळा करण्याच्या दृष्टीने वर्गणी गोळा करण्याचं नियोजन आहे.
बीडमध्ये बहीण भावाचं मनोमिलन; निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार गट कोणता डाव खेळणार?
निवडणूक आली की पराभवानंतर प्रत्येक वेळी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत येतं मात्र त्यांना शेवटच्या क्षणाला हुलकावणी मिळते त्यामुळे निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेला आलं असल्याने त्यांना तिकीट मिळणार का याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
येणारी लोकसभा निवडणूक ही 'वाघ विरुद्ध लांडगे', उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Loksabha 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिवच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 2019 साली विधानसभेच्या निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
'नितीनजी भाजपा सोडा, राजीनामा द्या आणि...'; उद्धव ठाकरेंकडून गडकरींना जाहीर सभेत ऑफर
Uddhav Thackeray Offer To Nitin Gadkari: उमरगा येथील जाहीर सभेमध्ये बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचा थेट उल्लेख करत त्यांना एका खास ऑफर दिली.
Maharastra Politics : 'आदित्यला मुख्यमंत्री करायचंय पण...', उद्धव ठाकरेंचं अमित शहांना जोरदार प्रत्युत्तर!
Uddhav Thackeray Criticized Amit Shah : उमरगा सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यावेळी त्यांनी जय शहांच्या बीसीसीआय सचिव पदावरून अमित शहा यांना धारेवर धरलं.
'फडणवीस म्हणजे चोरांचा सरदार, आता जेलमध्ये टाकायचंय' ठाकरे गटाची जहरी टीका
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने कंबर कसलीय. उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी लातूरच्य औसा तालुक्यातल्या सभेत त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
गुवाहाटीतल्या हॉटेलमध्ये एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न कोणी केला? सरोदेंचा सवाल
Adv Aseem Sarode Serious Allegations: गुवहाटीमधून घडलेल्या सत्ता नाट्यादरम्यान काही धक्कादायक घटना घडल्याचा आरोप जाहीर सभेमध्ये करण्यात आला आहे. शिंदे गटातील आमदार ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये वास्तव्यास होते त्याचं नाव घेऊन हे आरोप करण्यात आलेत.
महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथं आहे मोठ धरण आणि धो धो कोसळणारा धबधबा; ऐतिहासिक महत्व थक्क करणारे
नळदूर्ग किल्ला महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे. या किल्ल्यात एक धरण आहे आणि धरणामध्ये पाणीमहल आहे.
Loksabha 2024: महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात यंदा तब्बल 250+ उमेदवार? मराठा कनेक्शन चर्चेत
Loksabha Election 250 Candidates Will Fight From This Constituency: देशातील लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा आगामी काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. राजकीय बैठकी आणि आघाड्यांच्या चर्चा जोरात असतानाच एक वेगळी बातमी समोर आली आहे.
'माझ्यासमोर सध्या..'; लोकसभा लढवण्याच्या ऑफरवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; फडणवीसांचाही उल्लेख
Loksabha Election 2024 ManojJarange Patil On Fighting Election: महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातली बैठक बुधवारी मुंबईतील ट्रायडेंट हाॅटेलमध्ये पार पडली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावर चर्चा झाली.
अशोक चव्हाणांच्या कारखान्याला सरकारकडून 147 कोटी; एकूण 11 नेते 'लाभार्थी'
Maharashtra : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केला आणि त्यांना लॉटरीच लागलीय. आधी भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्या सहकारी कारखान्याला शेकडो कोटींची मदत करण्यात आलीय.
'तीन मिनिटात संपूर्ण ब्राम्हणांना...' धमकी देणाऱ्या जरांगे समर्थकावर गुन्हा दाखल
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. दडपशाही थांबवण्यासाठी तसंच सगेसोयरे कायद्यासाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींना ईमेल करण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे.
यवतमाळ : मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधीचे स्टीकर्स, काँग्रेसला देणगी देण्यासाठी Scan Code
PM Modi Yavatmal Rally Chairs With Rahul Gandhi Photo: मोदींच्या सभा स्थळावर राहुल गांधींचा फोटो असलेल्या खुर्च्यांवरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर खोचक शब्दात निशाणा साधला आहे.
₹4900 कोटींचे प्रकल्प आणि मोदींचा आजचा यवतमाळ दौरा! राज्यातील 88 लाख शेतकऱ्यांना फायदा
PM Modi In Yavatmal: पंतप्रधान मोदीं महिन्याभराच्या आत पुन्हा एकदा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रीमंडळ या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे.