कर्जत कसाऱ्यावरून येणाऱ्या गाड्यांना उशीर

आज पुन्हा एकदा ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय. त्यामूळे कामावर निघालेल्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

Updated: Dec 7, 2017, 08:44 AM IST
 कर्जत कसाऱ्यावरून येणाऱ्या गाड्यांना उशीर title=

मुंबई : आज पुन्हा एकदा ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय. त्यामूळे कामावर निघालेल्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

दाट धुके...कसारा आणि कर्जतच्या बाजूनं येणाऱ्या गाड्या दाट धुक्यामुळे १० ते १५ मिनिटं उशिरानं धावत आहेत.