'24 तास फकतक्त स्त्रियांसाठी'; बंद दाराच्या लोकलवर ही कोणती भाषा? मध्य रेल्वेचा मराठीचा अभ्यास कच्चा!
Mumbai New Automatic Door Non AC Local Train Controversy: मध्य रेल्वेच्या सूचना तुम्ही वाचल्या? '24 तास फकतक्त स्त्रियांसाठी'; हे मराठी वाचायचं कसं? रेल्वेला मराठीचं वावडं
Mega Block News: रविवारी कामाशिवाय घराबाहेर पडू नका! मध्य रेल्वेवर रविवारी विशेष ट्रॅफीक व पॉवर ब्लॉक, मेल-एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम
Mega Block News: ठाणे व डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी, तसंच परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील आरओबीचे पॅनल्स काढण्यासाठी रविवारी विशेष ट्रॅफीक व पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे.
ऐन उन्हाळी सुट्टीत कोकण रेल्वे गळपटली! विशेष गाडयांच्या संख्येत घट, तुम्हीही तिकीट काढलंय का?
Konkan Railway : कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात उन्हाळी सुट्टीच्याच दरम्यान बदल. रेल्वेगाड्यांच्या संख्येत घट करण्यात आल्यामुळं अनेक प्रवाशांना होऊ शकतो मनस्ताप. गावाला जाण्यासाठी दुसरा पर्याय तयार ठेवा...
लडकी का चक्कर बाबू भैया.. मुलीसाठी ट्रॅकवरच भिडले! अचानक ट्रेन आली अन्... हादरवणारा Video
Viral Video Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनसंदर्भातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतानाच एक अत्यंत विचित्र व्हिडीओ समोर आला आहे. यात नक्की आहे काय आणि घडलं काय? जाणून घेऊयात सविस्तरपणे...
मुंबईकरांनो उद्या घराबाहेर पडताना 10 वेळा विचार करा; मार्चचा शेवटचा रविवार टेन्शनचा, कारण...
Mumbai 29 March 2026 News: मुंबईमध्ये किंवा उपनगरामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ही बातमी वाचूनच तुम्ही घराबाहेर पडा नाहीतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल
दादर-रत्नागिरी पॅसेंजर कायमचीच रद्द, कोकणवासीयांची निराशा; रेल्वे म्हणाले, 'त्याऐवजी तुम्ही...'
Dadar Ratnagiri Passenger : मुंबईकर कोकणवासीयांची दादर-रत्नागिरी पॅसेंजर आता कधीच सुरु होणार नाही. मध्य रेल्वेने स्पष्टच सांगितलं. याऐवजी कोकणात कोणत्या रेल्वे धावतात याची तपशिलवार माहिती.
टिटवाळा स्थानकात पंजाब मेलखाली येऊन एका व्यक्तीचा मृत्यू; बंद फाटकात काय घडलं?
Central Railway Accident : टिटवाळा स्थानकात दुर्दैवी अपघात; पंजाब मेलखाली व्यक्तीचा मृत्यू. घटनेनंतर प्रवाशांत भीतीचे वातावरण; रेल्वे वाहतूक तासभर प्रभावित. नेमका कसा घडला हा अपघात? जाणून घ्या...
Indian Railway : अनेक रेल्वेगाड्या बंद! महाराष्ट्रावर अन्याय? कोकणाला धक्का, रेल्वे मंत्रालयाचा ओघ उत्तर भारताकडे
Indian Railway Latest News : राज्यांतर्गत रेल्वेगाड्या बंद, उत्तर भारतासाठी पायघड्या. रेल्वे मंत्रालयानं असा काय निर्णय घेतला, ज्यामुळं कोकणासह राज्यातील अनेक रेल्वे प्रवाशांवर होतोय थेट परिणाम. प्रवाशांनी आळवला नाराजीचा सूर.
Mega Block : प्लॅटफॉर्म विस्तारासाठी मध्यरेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक; रविवारी प्रवाशांचा होणार खोळंबा
Mega Block : ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्मच्या विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी मध्यरेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असून शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक असणार आहे. तर रविवारी ट्रान्स हार्बर मार्गावर सुद्धा चार तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येईल.
उन्हाळी सुट्टीत 'हाऊसफुल्ल' गर्दीतून सुटका; मध्य रेल्वेवर धावणार 2012 विशेष फेऱ्या! तुमच्या गावच्या ट्रेनचं वेळापत्रक पाहा
Summer Central Railway : उन्हाळी सुट्ट्यांमधील वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा देत तब्बल 2012 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या प्रामुख्याने कोकण, पुणे, नागपूर, अमरावती आणि कोल्हापूर यांसारख्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्गांसह, दाणापूर आणि बनारससारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावणार आहेत. CSMT, LTT आणि कल्याणसारख्या स्थानकांवरून सुटणाऱ्या या गाड्यांमुळे वेटिंग लिस्टची समस्या दूर होऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. अधिकृत वेबसाईटवर या गाड्यांचे आरक्षण उपलब्ध होणार आहे.
Tejas Express : कोकणवासियांचा स्टेशनवरच "शिमगा"! तेजस एक्सप्रेस तब्बल 7 तास उशिरा
Konkan Railway Running Late : कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. होळी अन् पाठोपाठ येणाऱ्या शिमग्यासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात जातात. असं असताना प्रवाशांचे हाल झाले आहेत. तेजस एक्सप्रेस 7 तास उशिरा असून इतर गाड्यांवरही याचा परिणाम झाला आहे.
कोकण प्रवाशांना दिलासा! कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसमध्ये नवीन AC इकॉनॉमी डबे; तारीख जाहीर
Konkan railway: कोकण रेल्वे मार्गावर सणासुदीला आणि सुट्टीच्या दिवसांत होणारी प्रचंड गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोकणकन्या आणि मांडवी या लोकप्रिय गाड्यांमध्ये अतिरिक्त एसी इकॉनॉमी डबा जोडल्याने प्रवाशांना आता अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
Good News: रेल्वेचा मास्टर प्लॅन! WR वर 18 डबा लोकल तर सेंट्रलवर 15 डबा स्लो धावणार; गर्दी इतिहासजमा
Mumbai Local Train Update: मुंबईमधील लोकल ट्रेनसंदर्भात पुढील काही महिन्यांमध्ये मोठे अपडेट प्रवाशांना अनुभवायला मिळणार आहेत. हे बदल नेमके कोणते आणि काय घडणार आहे हे जाणून घेऊयात...
कोकण रेल्वेची शिमगा स्पेशल भेट!होळीसाठी दिवा-चिपळूण विशेष मेमू ट्रेन धावणार; 8 दिवसांच्या फेऱ्यांचे 'हे' आहे वेळापत्रक A To Z माहिती
Kokan Railway Holi Special MEMU Train Time Table : कोकण रेल्वेने शिमगोत्सवासाठी चाकरमान्यांना मोठी भेट दिली आहे. वाढती गर्दी लक्षात घेता दिवा ते चिपळूण दरम्यान विशेष मेमू (MEMU) फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावी जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले असून, या गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक, वेळ आणि थांबे यांची सविस्तर माहिती येथे वाचा
Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! आज मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Sunday Local Mega Block: रेल्वे रुळाच्या कामासाठी त्यांना मेंटेन ठेवण्यासाठी दर रविवारी मुंबई लोकलच्या मार्गांवर मेगाब्लॉक घेऊन काम केले जाते. तुमच्या कामचा खोळंबा होऊ नये म्हणून आधीच जाणून घ्या आज कोणत्या मार्गावर कुठे मेगाब्लॉक आहे.
प्रवाशांना अलर्ट! मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल! कोणत्या ट्रेनच्या वेळेत झाला बदल आणि कधीपासून होणार लागू?
Central Railway Timetable : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. अनेक मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळा तर काही गाड्यांचे तर टर्मिनलदेखील बदल करण्यात आले आहेत.
शिमग्याला गावी जायाचं...! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्यांची सोय, बुकिंग कधी पासून सुरु?
Indian Railway Holi Special Trains 2026 : होळी सणानिमित्त आपल्या गावी आणि शहरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. दरवर्षी होळीला प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 186 विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
भंगार विक्रीतून मध्य रेल्वेने कमावले तब्बल 4040000000 रुपये, तिजोरीत 2.81 टक्क्यांची वाढ
असलेल्या संसाधनांचा योग्यपद्धतीने वापर तसेच प्रभावी व्यवस्थापन इत्यादींमुळे सरकारी यंत्रणेला किती फायदा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण मध्य रेल्वेने घालून दिलं आहे. भंगाराच्या विक्रीतून मध्य रेल्वेला तब्बल 4040000000 रुपयांचा नफा झाला असून यामुळे त्यांच्या तिजोरीत 2.81 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मुंबई लोकलमध्ये परप्रांतीयांची मुजोरी; AC Local मध्ये 'काट डालूंगा' म्हणत जवानाला मारहाण, कुठे घडला हा प्रकार?
Mumbai Local Train Crime News : धावत्या लोकलमध्ये जवानाला मारहाण. कुठं गेली रेल्वे प्रवासातील सुरक्षितता? सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अनुत्तरितच. प्रशासन काय करतंय?
Central Railway Special Train : मुंबईतून धावणार 24 विशेष गाड्या, 4 जिल्ह्यांतील रेल्वे प्रवशांना होणार फायदा
Mumbai-Pune-Nagpur-Kolhapur Special Train : मुंबईतून 24 विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे. 4 जिल्ह्यांबाबत वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.