मुख्यमंत्र्यांनी बोलवली मुंबई पोलीस आयुक्त, महासंचालक, मुख्य सचिवांची तातडीची बैठक

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर होणार बैठक

Updated: Aug 2, 2020, 06:22 PM IST
मुख्यमंत्र्यांनी बोलवली मुंबई पोलीस आयुक्त, महासंचालक, मुख्य सचिवांची तातडीची बैठक

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त, महासंचालक आणि मुख्य सचिवांची तातडीची बैठक बोलावली आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक सुरु होणार आहे. सध्या चर्चेत असलेले सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण तसेच अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

तपास करेल असं म्हटलं होतं. दुसरीकडे बिहार पोलीस मुंबईत दाखल झाली आहे. ते देखील या प्रकरणात वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री या तपासाबाबत ही पोलिसांकडून माहिती घेऊ शकतात.