मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करुन त्यांनी याबद्दल राज्यातील जनतेला माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेतला.
CM Uddhav Balasaheb Thackeray took his second dose of COVID-19 vaccine today.#BreakTheChain pic.twitter.com/UZ4iMafxHx
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) April 8, 2021
सर्वात आधी 60 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस देण्यात येत होती. पण आता 45 वर्षांवरील व्यक्तींना देखील कोरोना लस देण्यात येत आहे.
Got my second dose of the COVID-19 vaccine at AIIMS today.
Vaccination is among the few ways we have, to defeat the virus.
If you are eligible for the vaccine, get your shot soon. Register on https://t.co/hXdLpmaYSP. pic.twitter.com/XZzv6ULdan
— Narendra Modi (@narendramodi) April 8, 2021
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. मी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोनापासून दूर जाण्यासाठी वॅक्सीन हा एक मार्ग आहे. तुम्ही जर पात्र असाल तर लवकरच लस घ्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.