cm uddhav thackeray

नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून बदनाम करणार आहात का? नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पावसाळ्यात यंदाही मुंबईची होणार तुंबई? आमदार नितेश राणे यांचा मुंबई महापालिकेवर निशाणा

May 16, 2022, 02:49 PM IST

Dharmaveer : 'दिघे यांचा मृत्यूनं शिवसैनिकांवर आघात...', म्हणून मुख्यमंत्र्यांनी पाहिले नाही शेवटचे क्षण

Dharmaveer : 'दिघे यांच्या मृत्यूनंतर मी बाळासाहेबांना...',  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावुक

 

May 16, 2022, 10:05 AM IST

सहलीला तुम्ही गेला होतात, आम्ही नाही, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

Devendra Fadnvis On Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांनी शनिवारी बीकेसीत झालेल्या जाहीर सभेत फडणवीस यांच्यावर 'देवेंद्र तुम्ही गेला असतात ना तर तुमच्या वजनाने पडली असती', अशा शब्दात बाबरीच्या मुद्द्यावरुन टीका केली होती.

May 15, 2022, 09:55 PM IST

Devendra Fadnvis | पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले.......

 Devendra Fadnvis on Morning Swearing | देवेंद्र फडणवीस यांनी  2019 मध्ये अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबाबतही वक्तव्य केलं.

May 15, 2022, 09:01 PM IST

Devendra Fadanvis | मुख्यमंत्र्यांची कालची सभा ही मास्टर नव्हे तर लाफ्टर सभा, फडणवीस यांची टीका

विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शनिवारी मुंबईतील बीकेसीत 14 मे ला झालेल्या सभेवरुन जोरदार टीका केली आहे.

 

May 15, 2022, 08:15 PM IST

उद्धव ठाकरे यांच्यावर नवनीत राणा यांची टीका, 'लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा'

​Navneet Rana criticize on Uddhav Thackeray : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.  

May 15, 2022, 11:52 AM IST
mla sadabhau khot takes on CM uddhav thackeray in farmers rally at jalna PT50S

VIDEO | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिल्लरवाला गडी : सदाभाऊ खोत

mla sadabhau khot takes on CM uddhav thackeray in farmers rally at jalna

May 11, 2022, 05:50 PM IST

उद्धव ठाकरे चिल्लरवाला गडी तर पवार कुणाची औलाद? खोतांची जीभ घसरली...

जालन्यातील सभेत शेतकऱ्यांशी संवाद साधताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. मुख्यमंत्री हे चिल्लरवाला गडी आहे, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी भरसभेत टीका केली. 

May 11, 2022, 05:21 PM IST