covid 19 vaccine 0

Corona Vaccine ठरतेय जीवघेणी; अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Corona News  :  कोरोना लसीबाबत रोज नवीन खुलासे होताना दिसतायत. याच दरम्यान कोरोनाबाबत सर्वात धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, 28 दिवसांच्या आत 18-39 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यूच्या घटनांमध्ये 84% वाढ झाल्याचे दिसून आले. 

Oct 8, 2022, 11:13 AM IST

वॅक्सीन नाही तर पगार नाही, या 2 राज्य सरकारांनी जारी केले आदेश

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची आधीच भारतात अनेक भागात एन्ट्री झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकार आता मोठी पावलं उचलताना दिसत आहेत.

Dec 22, 2021, 06:22 PM IST
Covaxin Covid 19 Vaccine For Children 2 To 18 Years Of Age Group PT10M19S

Video | Covaxin | 2 ते 18 वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीला मंजुरी

Covaxin Covid 19 Vaccine For Children 2 To 18 Years Of Age Group

Oct 12, 2021, 04:10 PM IST

ZyCoV-D : आणखी एका कोरोना लसीला मंजुरी, सुईशिवाय दिली जाणारी पहिली लस

भारतात कोरोनावरील सहाव्या लसीला मान्यता

Aug 20, 2021, 09:55 PM IST

रशियाकडून मुलांसाठी नेझल स्प्रे कोव्हिड-१९ ची टेस्ट, मुलांच्या या Age Group ला फायदा

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी रशियाडून मुलांसाठी नेझल स्प्रे कोव्हिड-१९ ची टेस्ट

Jun 18, 2021, 06:12 PM IST

प्रभावी Sputnik V सोबत बुस्टर डोस, डेल्टा वेरिएंटवरही वार करण्याचा दावा

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी देशात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम सुरु आहे. 

Jun 18, 2021, 05:58 PM IST

आपत्कालीन वापरासाठी WHO कडून चीनी लसीला परवानगी; या देशांमध्ये होतोय आधीपासूनच वापर

जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालिन परिस्थितीत सायनोफार्मा कोविड19 लसीला मान्यता दिली आहे

May 8, 2021, 07:47 AM IST

लस बनवणे ही विशेष प्रक्रिया, एका रात्रीत उत्पादन वाढवणं शक्य नाही - अदर पुनावाला

अदर पुनावाला यांनी म्हटलं की, भारत सरकारकडून त्यांना सगळी मदत मिळत आहे. भारताला मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम करू.

May 3, 2021, 06:49 PM IST

लसी शिल्लक असत्या तर लसीकरण बंद केलं नसतं - जयंत पाटील

राज्यातील मंत्री जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटलं की, प्रत्येक जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. लोकसंख्येनुसार राज्यांना लस मिळायला हवी.

Apr 8, 2021, 05:29 PM IST

मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

 मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस 

Apr 8, 2021, 12:51 PM IST

Covid 19 : 'या' कंपनीची लस ९० टक्के प्रभावी

ही वॅक्सिन ९० टक्के यशस्वी आहे. पण खूपच थंड वातावरणात ही ठेवावी लागते.

Nov 9, 2020, 09:42 PM IST