दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला पोलिसांनी अटक केली आहे.

Updated: Sep 18, 2017, 10:44 PM IST
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक title=

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यात बिल्डरकडे खंडणी मागतिल्याप्रकरणी ठाण्यातल्या खंडणी विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. इब्राहिम कासकरला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.