'चीनच्या वस्तू राज्यात विकण्यास बंदी घाला'

चीन आपल्या सीमेवर सैन्य आणून उभे करतो, आपल्या जीवावर चीन मोठा झाला आहे.

Updated: Aug 11, 2017, 03:52 PM IST
'चीनच्या वस्तू राज्यात विकण्यास बंदी घाला' title=

मुंबई : 'चीनच्या वस्तू राज्यात विकण्यास बंदी घाला',अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे यांनी केली आहे, आमदार साबणे यांनी खालील दोन मागण्या केल्या आहेत.

१) चीनच्या वस्तु राज्यात विकण्यास बंदी घालावी
२)  राज्य सरकारने वटहुकुम काढावा आणि बंदी घालावी
३) राज्यात चीनच्या वस्तु विकणाऱ्यांविरोधात आणि त्या विकत घेणाऱ्यांविरोधात कारवाई करावी

तसेच चीन आपल्या सीमेवर सैन्य आणून उभे करतो, आपल्या जीवावर चीन मोठा झाला आहे, असे मत यावेळी आमदार सुभाष साबणे यांनी विधानसभेत मत व्यक्त केले.