मानखुर्द येथे एका गोडाऊनला मोठी आग

Fire breaks :  मानखुर्द परिसरातील एका स्क्रॅगोडाऊनला मोठी आग लागली. ही आग आज पहाटे साडेचार वाजता लागली.  

Updated: Sep 17, 2021, 06:50 AM IST
मानखुर्द येथे एका गोडाऊनला मोठी आग
Pic Courtesy: ANI

मुंबई : Fire breaks : शहरातील मानखुर्द परिसरातील एका स्क्रॅगोडाऊनला मोठी आग लागली. ही आग आज पहाटे साडेचार वाजता लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. आग अद्याप धुमसत असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती नाही. ( Fire breaks out at a scrapyard in Mankhurd area of Mumbai)