close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गाव गाता गजाली'तील संदीपनो भक्तांका विचालं प्रश्न, भक्त म्हणले इसरलंय...

झी मराठीवरील गाव गाता गजाली मालिकेतील रिक्षावाला संदीप मुंबईच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनासाठी आला होता. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 5, 2017, 05:47 PM IST
गाव गाता गजाली'तील संदीपनो भक्तांका विचालं प्रश्न, भक्त म्हणले इसरलंय...

मुंबई : झी मराठीवरील गाव गाता गजाली मालिकेतील रिक्षावाला संदीप मुंबईच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनासाठी आला होता. 

लालबाग परळ भागात त्याने आपल्या खास स्टाइलमध्ये बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्याने बाप्पाच्या भक्तांना काही प्रश्न विचारले. काही भक्तांना या प्रश्नांची उत्तरे आलीत तर काही जण म्हटले इला इसरलंय... 

ही धमाल मस्ती झी मराठीने कॅमेऱ्यात कैद केली आहे. पाहा संदीपची धम्माल...