दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मराठा समाजाचे आमदार आणि संघटनांचे प्रतिनिधी गुरुवारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट आहे.
पाहा काय या संदर्भातील अपडेट
- मराठा समाज आरक्षण आणि इतर मागण्यांबाबत करणार चर्चा
- मराठा समाजाच्या सर्वपक्षीय आमदारांची बैठकीत निर्णय
- बैठकीला नारायण राणे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आशिष शेलार, विनायक मेटे, सतेज पाटील, प्रवीण दरेकर, भरत गोगावले, लक्ष्मण जगताप यांच्यासह अनेक आमदार उपस्थित
- विधिमंडळात मोर्चाबाबत आणि मराठा समाजाचे प्रश्न मांडले पाहिजेत
- मागण्या सरकारसमोर व्यवस्थित मांडाव्यात
- सर्व पक्षीय आमदार आणि संघटनेचे प्रतिनिधी यांची समन्वय समिती स्थापन करा
- आपण एकत्र बसून समाजाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांना मोर्चाआधी चर्चा करावी
- मराठा आरक्षणाची स्थिती काय आहे
- आरक्षण मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई कशी लढली जात आहे
- मोर्चाची तयारी जय्यत करण्याची बैठकीत चर्चा
राणे
- मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी समाजाच्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याची गरज
- एकत्र येऊन मोर्चाची दिशा ठरवा
- मराठा समाजाला फुटाचा शाप आहे त्यामुळे एकत्र येणे गरजेचे आहे