'उद्धवजी,आपण वेगळ्या पद्धतीने..' सत्तेत सहभागी होण्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना ऑफर
CM devendra Fadnavis: अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या भाषणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टोलेबाजी पाहायला मिळाली.
Jul 16, 2025, 04:11 PM ISTरायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद कायम, पण विकासात मात्र गॅप
Guardian Ministers For Raigad: महायुतीचं सरकार आल्यापासून ते आजपर्यंत रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा काही सुटत नाहीय.
Jul 15, 2025, 07:27 PM ISTमंत्र्यांसाठी डोकेदुखी ठरतेय 'लाडकी बहीण'! फडणवीस सरकारला टोला; 'सत्तेत आल्यानंतर भानावर आलेल्या...'
Ladki Bahin Yojana: "निवडणुकीपूर्वी ‘लाडक्या’ ठरलेल्या अनेक भगिनी सत्तास्थापनेनंतर अपात्र ठरविल्या गेल्या. इतरही बराच दांडपट्टा फिरविला गेला," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय.
Jul 15, 2025, 07:36 AM IST'प्रदीप काटेला हवी ती...,' शाई हल्ल्यानंतर बावनकुळेंचा पोलीस ठाण्यात फोन; गायकवाडांचा गौप्यस्फोट, 'दोन दिवसांत...'
Pravin Gaikwad Allegations on BJP: माझा पोलिसांवर, बावनकुळे किंवा भाजपाच्या प्रवक्त्यांवरही विश्वास नाही. त्यांचा अक्कलकोट पोलीस ठाण्यात फोन आला होता की कमीत कमी कारवाई करा, दोन दिवसात बाहेर पडला पाहिजे असं सांगितलं आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला आहे.
Jul 14, 2025, 12:45 PM IST
'RSS ने मीटिंग घेऊन...', CM फडणवीसांचं नाव घेत प्रवीण गायकवाड यांचा खळबळजनक आरोप; 'पोलीस ठाण्यात फोन करुन...'
Pravin Gaikwad on Ink Attack: संभाजी ब्रिगेडला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला आहे. माझ्या हत्येचा कट होता असाही खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
Jul 14, 2025, 11:43 AM IST
पुण्याहून नवी मुंबई विमानतळ अवघ्या सव्वा तासांत, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नवीन मार्ग कधी सेवेत येणार?
Mumbai Pune Missing Link: मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम 94 टक्के पूर्ण झाले असून लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
Jul 12, 2025, 06:16 PM ISTअंडरग्राउंड मेट्रो, वॉटर टॅक्सी अन् बरंच काही; नवी मुंबई विमानतळावर असतील या सोयी सुविधा, मुख्यमंत्र्यांनी यादीच वाचली
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचे काम प्रगतीपथावर सुरू असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाचा आढावा घेतला.
Jul 12, 2025, 03:19 PM ISTठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचे दिल्लीत पडसाद; अमित शाह- एकनाथ शिंदे चर्चेचा तपशील समोर
Uddhav thackeray Raj thackeray Possible Alliance : CM फडणवीस इथं लोकार्पणाच्या कार्यक्रमांना हजर असतानाच शिंदे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीला. अमित शाह यांच्यासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
Jul 11, 2025, 08:19 AM IST
मोठी बातमी! मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मीरारोड पोलीस आयुक्तांवर कारवाई, यानंतर आता...
मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मीरारोड पोलीस आयुक्तांवर कारवाई करण्यात आली आहे.
Jul 9, 2025, 07:11 PM ISTमोठी बातमी! तरुणांसाठी नोकरीची संधी, राज्यात लवकरच रिक्त पदांसाठी मेगा भरती, देवेंद्र फडणवीसांनी दिले महत्त्वाचे संकेत
Maharashtra Mega Bharti In 2025: राज्यात लवकरच मेगाभरती होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणाच दिली आहे.
Jul 8, 2025, 08:08 AM IST
'मराठीबद्दल विरोध...' निशिकांत दुबेंच्या वादग्रस्त वक्तव्याला सदावर्तेंचा पाठिंबा, काय म्हणाले पाहिलं?
Gunaratna Sadavarte on Nishikant Dubey : 'महाराष्ट्र कोणाच्या भाकरी खातोय' हे वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांना गुणरत्न सदावर्तेंनी पाठिंबा दर्शविला आहे.
Jul 8, 2025, 08:02 AM IST'देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंशी तुलना', रायगड पालकमंत्रिपदाचा वाद टोकाला
Raigad Minister: रायगडच्याा पालकमंत्रिपदावरून शिंदेंच्या आमदारांमध्ये अजूनही नाराजी कायम आहे.
Jul 7, 2025, 10:17 PM IST'फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत...' राज ठाकरेंची माफी मागणाऱ्या केडियांचे पुन्हा ट्वीट!
Sushil Kedia: सुशील केडियांनी पुन्हा एक ट्वीट केलंय. यावेळी त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग केलंय.
Jul 6, 2025, 08:55 AM IST'हा भाषा आणि संस्कृतीवरचा हल्ला', तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडून ठाकरे बंधुंचे कौतूक
M K Stalin: स्टॅलिन यांनी ट्विटरवर पोस्ट करत राज आणि उद्धव यांचे कौतुक केले.
Jul 5, 2025, 09:32 PM ISTमहाराष्ट्रातील बड्या नेत्याची सर्वात मोठी राजकीय भविष्यवाणी! दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे महाविकासआघाडीत खळबळ
दिल्लीपर्यंत दबदबा असणाऱ्या महाराष्ट्रातील बड्या नेत्याची सर्वात मोठी राजकीय भविष्यवाणी केली आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे महाविकासआघाडीत खळबळ उडेल अशी प्रतिक्रिया या नेत्याने दिली आहे.
Jul 5, 2025, 07:21 PM IST