मनसे अध्यक्ष राज ठाकरे नातवाला घेऊन जेव्हा शिवाजी पार्क मैदानावर येतात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आपल्या कुटुंबियांसमवेत नातवाला घेऊन शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदाना जवळच्या कट्टयावर पोहोचले होते.

Updated: Oct 13, 2022, 10:52 PM IST
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नातवाला घेऊन जेव्हा शिवाजी पार्क मैदानावर येतात title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आपल्या कुटुंबियांसमवेत नातवाला घेऊन शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानाच्या कट्ट्यावर पोहोचले होते. यावेळी त्यांनी येथे आपल्या नातवासोबत काही वेळ घालवला. राज ठाकरे यांना पाहण्यासाठी तेथे यावेळी चांगलीच गर्दी देखील जमली होती. (Raj thackeray with grandson near shivaji park)

राज ठाकरे (raj Thackeray) हे दादरमधील शिवाजीपार्क जवळच राहतात.त्यांचं घर शिवाजी पार्क पासून काही अंतरावरच आहे. त्यामुळे राज ठाकरे हे आपल्या नातवासोबत शिवार्जी पार्कजवळ पोहोचले होते.

राज ठाकरे यांचे आपल्या नातवासोबतचे आतापर्यंत अनेक फोटो समोर आले आहेत. जे नेहमीच चर्चेत राहिले आहेत.