Raj Thackeray:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियावर भावपूर्ण पोस्ट लिहिली.
MNS Chief Raj Thackeray On Punha Shivaji Raje Bhosale: राज ठाकरेंनी सध्य परिस्थितीवर भाष्य करतच या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा सविस्तर रिव्ह्यू दिला आहे. त्यांनी हा चित्रपट का पाहिला पाहिजे याबद्दल सांगितलं आहे.
Uddhav Thackeray:मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय.
MNS Chief Raj Thackeray On Kalyan Rada: कल्याण मराठी माणसाला मारहाण प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय.
Raj Thackeray On Vidhansabha:आज मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रमात ते बोलले. रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी भाषण केलं. यावेळी मंचावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरदेखील उपस्थित होता.
Assembly Election 2024:मनसेकडून विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
Raj Thackeray On Maharashtra Reservation:आगामी विधानसभा निवडणुकीतमहाराष्ट्र नवनिर्माण सेना 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली.
MNS Chief Raj Thackeray:आयुष्यात फक्त 2 व्यक्तींनाच घाबरत असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमेरिकेत सॅन होजेला येथे बृहन्मराठी मंडळाच्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. यावेळी अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी त्याच्या विविध पैलूंचा उलगडा करण्यात आला.
MNS Meeting : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली बैठक
Bhaskar Jadhav On Raj Thackeray:आमदार भास्कर जाधव यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Raj thackeray Photo: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिला आहे.
Raj Thackeray On Sharad Pawar:छत्रपतींचे नाव न घेतल्यास मुसलमानांची मतं मिळत नाहीत, अशी यांची समज आहे, असे म्हणत त्यांनी पवारांवर टिका केली.
Raj Thackeray:भूतकाळात केलेल्या चुका वर्तमानात घडू नये हे कळण्यासाठी इतिहास वाचावा लागतो, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
Bharat Ratna Award : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना प्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली आहे.