shivaji park

Shivaji Park,

भाजप शिंदे ठाकरेंच्या निशाण्यावर

भाजप शिंदे ठाकरेंच्या निशाण्यावर

Jan 11, 2026, 10:10 PM IST
Shivaji Park Ground

ठाकरे मुंबईकरांना काय आश्वासन देणार?

ठाकरे मुंबईकरांना काय आश्वासन देणार?

Jan 11, 2026, 08:10 PM IST
बाळासाहेबांचा आवाज, दमदार म्युझिक अन्...; ठाकरे बंधूंच्या शिवाजीपार्कवरील सभेचा भन्नाट Teaser पाहिला का?

बाळासाहेबांचा आवाज, दमदार म्युझिक अन्...; ठाकरे बंधूंच्या शिवाजीपार्कवरील सभेचा भन्नाट Teaser पाहिला का?

BMC Election 2026 Thackeray Brother Rally Teaser Video: भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या युतीला मुंबईत सर्वात तगडं आव्हान हे ठाकरे बंधूंचं असणार आहे. त्यासाठी त्यांनी सभेचीही जय्यत तयारी केली असून त्याची झलक टीझरमध्ये पाहायला मिळतेय.

Jan 11, 2026, 09:59 AM IST
UBT MNS Joint Rally At Shivaji Park Campaign For Mumbai Mahapalika Election

ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेची तारीख आणि जागाही ठरली!

UBT MNS Joint Rally At Shivaji Park Campaign For Mumbai Mahapalika Election

Jan 7, 2026, 09:25 AM IST
अखेर ठरलं! 'या' दिवशी पार पडणार ठाकरे बंधूंची एकमेव जाहीर सभा; शिवाजी पार्कात एकत्र कडाडणार तोफा

अखेर ठरलं! 'या' दिवशी पार पडणार ठाकरे बंधूंची एकमेव जाहीर सभा; शिवाजी पार्कात एकत्र कडाडणार तोफा

Raj Thackeay Uddhav Thackeray Joint Rally on Shivaji Park: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकमेव सभेची तारीख अखेर ठरली आहे. ठाकरे बंधूंची ही एकमेव संयुक्त सभा असणार आहे.   

Jan 6, 2026, 10:25 PM IST
...अन् 20 वर्षांनी पहिल्यांचदाच असं घडणार, राज ठाकरे चढणार शिवसेना भवनाची पायरी

...अन् 20 वर्षांनी पहिल्यांचदाच असं घडणार, राज ठाकरे चढणार शिवसेना भवनाची पायरी

Raj Thackeray In Sena Bhavan: तब्बल 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. दरम्यान आता राज ठाकरे 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच शिवसेना भवनाची पायरी चढणार आहेत.

Jan 2, 2026, 08:49 PM IST
शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार? मनसे, शिवसेना UBTपाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेचंही पत्र

शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार? मनसे, शिवसेना UBTपाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेचंही पत्र

प्रचार सुरू होण्याआधीच शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्याची परवानगी मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेनं शिवाजी पार्कवरील सभेसाठी परवानगी मागितलीय. 

Dec 17, 2025, 12:53 AM IST
शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई होणार? पोलीस ठाण्यात रहिवाशांची लेखी तक्रार

शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई होणार? पोलीस ठाण्यात रहिवाशांची लेखी तक्रार

Firecrackers in Shivaji Park: शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज पार्क रहिवाशी संघटनांकडून करण्यात आली आहे.   

Oct 19, 2025, 11:29 AM IST
डोळे दिपवणारा मनसेचा दिपोत्सव, राज-उद्धव ठाकरेंनी वेधलं साऱ्यांचं लक्ष

डोळे दिपवणारा मनसेचा दिपोत्सव, राज-उद्धव ठाकरेंनी वेधलं साऱ्यांचं लक्ष

Raj And Uddhav Thackeray at MNS Dipotsav:  शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव 2025 सोहळ्याचे उद्धाटन चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. 

Oct 17, 2025, 07:33 PM IST
हिटमॅनची शिवाजी पार्कात प्रॅक्टिस, रोहित शर्माची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी, Video Viral

हिटमॅनची शिवाजी पार्कात प्रॅक्टिस, रोहित शर्माची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी, Video Viral

Rohit Sharma At Shivaji Park : काहीच दिवसात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दिग्गज क्रिकेटर सुद्धा बऱ्याच दिवसांनी टीम इंडियाचा भाग असतील. दरम्यान शुक्रवारी रोहित शर्मा दादरच्या शिवाजी पार्कमध्ये सराव करताना दिसला. 

Oct 10, 2025, 05:38 PM IST
पाऊस, वादळ, वारा आला तरी... दसरा मेळावा घेण्यास ठाकरे ठाम, तर चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' सल्ल्यामुळे

पाऊस, वादळ, वारा आला तरी... दसरा मेळावा घेण्यास ठाकरे ठाम, तर चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' सल्ल्यामुळे

उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा ऑनलाईन घ्यावा असा सल्ला देत चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय.

Sep 28, 2025, 11:16 PM IST
Dusshera Melava : दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट, पाऊस झाल्यास दसरा मेळावा कुठे?

Dusshera Melava : दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट, पाऊस झाल्यास दसरा मेळावा कुठे?

Shivaji Park Dusshera Melava : दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं संकट ओढावलं आहे.   

Sep 27, 2025, 09:38 PM IST
महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली चिंता, शिवाजी पार्कवरील मराठी माणसाची कमतरता लक्षात आणली

महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली चिंता, शिवाजी पार्कवरील मराठी माणसाची कमतरता लक्षात आणली

मुंबईत मराठी समाज कमी होत असल्याने महेश मांजरेकर यांनी सार्वजनिकपणे चिंता व्यक्त केली.  

Sep 22, 2025, 02:05 PM IST
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या उपेंद्र पावसकरचा पहिला फोटो आला समोर, पाहा कसा दिसतो

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या उपेंद्र पावसकरचा पहिला फोटो आला समोर, पाहा कसा दिसतो

Accused in Meenatai Thackeray: दादरमधील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या अर्धाकृती पुतळ्यावर लाल रंग फासण्याचा प्रयत्न करणारा आरोपी उपेंद्र पावसकर याला अटक करण्यात आली असून, 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.   

Sep 18, 2025, 03:06 PM IST
''आयाबहिणी'चा उद्धार करवून...'; मीनाताई पुतळा प्रकरणावरुन भाजपाचा ठाकरेंना टोला

''आयाबहिणी'चा उद्धार करवून...'; मीनाताई पुतळा प्रकरणावरुन भाजपाचा ठाकरेंना टोला

Paint Thrown On Statue Of Meenatai Thackeray: बुधवारी दुपारी ही घटना घडल्यानंतर पोलीस अनेक तास सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेत होते. 

Sep 18, 2025, 09:20 AM IST