या अभिनेत्रीने केल टॉपलेस फोटोशूट, ब्रावोला करतेय डेट

 आपले टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

Updated: Apr 28, 2018, 06:24 AM IST
या अभिनेत्रीने केल टॉपलेस फोटोशूट, ब्रावोला करतेय डेट  title=

मुंबई : मॉडेल आणि अभिनेत्री नताशा सूरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने आपले टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. तसेच आयपीएलमधल्या चेन्नई टीमचा ड्वेन ब्रावो आणि नताशाच्या रिलेशनचीच सगळीकडे चर्चा आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर कौस्तूभ कांबळेने केलेल नताशाचा फोटोशूट सगळीकडे व्हायरल होतयं. पण तरीही तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातयं. ड्वेन ब्रावोदेखील तिच्यासोबतचा फोटो शेयर करताना दिसतोय. 

 

Rocking our #ONE8 Cap @virat.kohli launch I had the chance to meet a very beautiful young lady who I’m a big fan of @sonambajwa #Bollywood #IPL #RunDWorld

A post shared by Dwayne Bravo (@djbravo47) on

नताशाने २००६ साली मिस इंडियाच खिताब जिंकला.

 

Keep it classy!! Shot by the talented gem Kaustubh Kamble @kaustubh_19 #natashasuri

A post shared by Natasha Suri (@natashasuri) on

ब्रावोसोबतचा फोटो शेयर करताना तिने ब्रावोला शुभेच्छा दिल्या होत्या.

एका कॉफी शॉपमध्ये दोघांना एकत्र पाहिल गेल्यावर दोघांच्या रिलेशनशीपच्या चर्चा ऐकायला मिळाल्या. तसेच ब्रावोसाठी स्टेडियममधून ती चियर करतानाही दिसते.

 

Shot last month by Kaustub Kamble @kaustubh_19 Muh by @sagarmakeupandhair #NatashaSuri

A post shared by Natasha Suri (@natashasuri) on

मिस इंडिया व्यतिरिक्त अनेक पुरस्कार तिने जिंकले होते.

 

#Repost @instantbollywood with @get_repost ・・・ She is famous for her sultry beauty, charming smile, incredible hourglass body & her classy panache. Miss India World, TV Host & Actor @natashasuri 's ravishing new pics are giving us beauty & fitness goals. . She set the screen ablaze with her persona & charm in the popular webseries 'Inside Edge' on Amazon Prime. She will be next seen in bollywood film 'Baa Baaa Black Sheep' starring alongside Anupam Kher, Maniesh Paul, Annu Kapoor, Kay Kay Menon & more, to be released on 9th March 2018' across India. . Natasha was voted by Maxim as one of the sexiest women in India. We wish this gorgeous diva all the best for her projects. Shot by Kaustub Kamble @kaustubh_19 . #NatashaSuri #Actor #MissIndiaWorld #TVHost #SuperModel #Bollywood #BollywoodActress #IndianActress #SexiestWoman #VersatileActor

A post shared by Natasha Suri (@natashasuri) on

  तसेच शंभरहून अधिक इव्हेंट होस्ट करण्याच रेकॉर्डही तिने केला आहे.

 

Hello World... #NatashaSuri shot by @luvisrani

A post shared by Natasha Suri (@natashasuri) on

एवढच नव्हे तर सहाशेहून अधिक टॉपच्या फॅशन शो साठी तिने रॅम्प वॉक केलयं.