Mumbaicha Raja 2022 : मुंबईचा राजाची पहिली झलक पाहा LIVE

मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन. पाहा लाईव्ह  

Updated: Aug 30, 2022, 04:32 PM IST
Mumbaicha Raja 2022 : मुंबईचा राजाची पहिली झलक पाहा LIVE title=

मुंबई : गणेशगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळ मुंबईचा राजाचा (Mumbaicha Raja 2022 First Look) आज पहिली झलक थोड्याच वेळात समोर येणार आहे. यंदा मुंबईच्या राजाची 22 फुटी उंचीची मूर्ती असून विश्वकर्माच्या अवतारात बाप्पा असणार आहे. गणेशगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळाच यंदा 95 वे वर्ष आहे.

मुंबईच्या राजा हा विविध देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. लालबागच्या राजा प्रमाणेच या गणेशगल्लीचा राजा (Ganesh Gallicha Raja) असलेल्या या गणपतीच्या दर्शनाला ही लाखो लोकं येत असतात.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x