मुंबईत साचलेल्या पावसावर मुंबईकर संतप्त... पाहा काय म्हणतोय सर्वसामान्य मुंबईकर...

मुंबईत पावसाचं आगमन

मुंबईत साचलेल्या पावसावर मुंबईकर संतप्त... पाहा काय म्हणतोय सर्वसामान्य मुंबईकर... title=

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईत पहिल्याच पावसात हे हाल असतील तर पुढे काय? असा संतप्त सवाल मुंबईकरांनी मुंबईत ठिक ठिकाणी साचलेलं पाणी पाहून केला आहे. २४ तास डॉट कॉमने खालील व्हिडीओ फेसबूक पेज facebook.com/zee24taas वर Live केल्यानंतर लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यावेळी मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर काही नेटीझन्सने टीका केली आहे. तर मुंबईत साचलेल्या पावसावर राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. एकंदरीत प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरून मुंबईकरांना मुंबई महापालिकेकडून, नालेसफाई आणि पाण्याची कोंडी होणार नाही, असं काम करण्याची अपेक्षा आहे.

(चिंचपोकळीचा चिंतामणीसमोरील रस्त्यावरील साचलेल्या पाण्याचा व्हीडीओ खाली पाहा)