rain

मुसळधार पावसाचा तडाखा, महाराष्ट्रातील 200 भाविक उत्तराखंडमध्ये अडकले

Heavy rains in Uttarakhand : ऑक्टोबरसाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. परतीचा पाऊस गेला तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. ढगफुटीचा फटका नाशिकच्या 200 भाविकांना बसला आहे. 

Oct 20, 2021, 09:43 AM IST

पावसामुळे केरळमध्ये हाहाकार; दृश्य पाहून उडेल थरकाप

केरळवर आलेलं हे संकट मोठं 

Oct 18, 2021, 07:02 AM IST

राज्यातील 'या' जिल्ह्यात जोरदार गारपीट, द्राक्ष - मका पिकांचे मोठे नुकसान

Heavy crop damage in Nashik : जिल्ह्यातील निफाड (Nifad) तालुक्याच्या उत्तर पट्यात  काल सायंकाळच्या सुमारास कुंभारी परिसरात जोरदार गारपीट सहवादळी पाऊस झाला.  

Oct 8, 2021, 08:52 AM IST

कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता

Rain News : राज्यात आणखी 4-5 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Rain in Maharashtra)  

Oct 8, 2021, 07:13 AM IST

राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस पाऊस, विजांच्या गडगडाटासह मुसळधार कोसळणार

Rain in Maharashtra : राज्यात परतीचा पाऊस सुरु झाल्याचे संकेत मिळत आहेत. पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Oct 7, 2021, 01:54 PM IST

राज्यात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

Rains Latest news : राज्यात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा (Rain) अंदाज वर्तविण्यात आला आहे. ( Rains in Maharashtra )  

Oct 5, 2021, 01:54 PM IST

Maharashtra Rain : पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

Rain in Maharashtra : मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

Oct 2, 2021, 10:15 AM IST

राज्यात पावसाने सरासरी ओलांडली, या विभागात सर्वाधिक पाऊस

Maharashtra Rain News : गेले काही दिवस पावसाने राज्यात हाहाकार उडवला. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. 

Oct 1, 2021, 08:34 AM IST

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, सरकार संपूर्णपणे पाठीशी - अजित पवार

Major loss to farmers due to rains : राज्यात विदर्भ, मरावाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कोसळलेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.  

Sep 30, 2021, 02:15 PM IST

नाशिक जिल्ह्यात संततधार, पुरामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Rain in Nashik  : सततच्या वाढत्या निसर्गामुळे नाशिक शहरातील रामकुंड परिसरात पूर आला आहे. 

Sep 29, 2021, 01:10 PM IST

जायकवाडीचे 18 दरवाजे उघडले, गोदावरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

 मुसळधार पावसामुळे ( heavy rains lash) मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने धरण पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.  

Sep 29, 2021, 12:30 PM IST

तुफान पाऊस : राज्यातील 82 टक्के धरणे भरली, काही ओव्हरफ्लो

Maharashtra Rain News : राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा येथील अनेक धरणे भरली असून तुफान पावसाने राज्यातली 82 टक्के धरणे भरली आहे.  

Sep 29, 2021, 07:29 AM IST

Rain in Maharashtra : पुढील 48 तास महत्त्वाचे, या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता

Rain in Maharashtra : मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. आता पुढील 48 तास महत्त्वाचे आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात (Konkan) अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Sep 29, 2021, 07:02 AM IST

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, 35 बळी; 20 लाख हेक्टरचे नुकसान तर 4000 जनावरे वाहून गेली!

Heavy rains in Marathwada : मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने आतापर्यंत 35 जणांचे बळी गेले आहेत. नद्यांना पूर आल्याने जवळपास 4 हजार जनावरं वाहून गेली आहेत.  

Sep 28, 2021, 01:36 PM IST