अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलींच्या गर्भापातासाठी वेगळा कायद्याचा विचार

अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलींना गर्भापात करण्यासंदर्भात कायदा कसा केला जाईल याचा अभ्यास केला पाहिजे आणि असा कायदा जर केला तर त्याचे फायदे आणि तोटे काय या संदर्भात अभ्यास केला जाईल अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे.

Updated: Sep 7, 2017, 04:32 PM IST
अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलींच्या गर्भापातासाठी वेगळा कायद्याचा विचार title=

मुंबई : अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलींना गर्भापात करण्यासंदर्भात कायदा कसा केला जाईल याचा अभ्यास केला पाहिजे आणि असा कायदा जर केला तर त्याचे फायदे आणि तोटे काय या संदर्भात अभ्यास केला जाईल अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे.

मुंबईत बलात्कार झालेल्या तेरा वर्षीय मुलीला गर्भपात करण्यात सुप्रीम कोर्टानं परवानगी दिल्यानं अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलींना गर्भपात करण्यासंदर्भात कायदा केला जावा असा विषय पुढे आला आहे.