शरद पवारांनी विचार करण्यास वेळ मागितला - पटेल

 शरद पवारांचा राजीनामा कमिटीने फेटाळला, कमिटीने पवारांची भेट घेऊन ठराव दाखवला. 

Updated: May 5, 2023, 01:40 PM IST
शरद पवारांनी विचार करण्यास वेळ मागितला - पटेल title=

 शरद पवारांचा राजीनामा कमिटीने फेटाळला, कमिटीने पवारांची भेट घेऊन ठराव दाखवला. त्यानंतर शरद पवार यांनी निर्णय सांगण्यासाठी वेळ मागितला, असं प्रफ्फुल पटेल यांनी सांगितलं.