Maharashtra Breaking News Today LIVE: बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी वरळीमध्ये नागरिकांचा चक्काजाम, काय घडलंय?
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 14 April 2026: आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 135 जयंती असून यासाठी सगळीकडे उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. वेगवेगळ्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याची तयारी पाहायला मिळतेय. भोंदू अशोक खरातची तृप्तबाला बंगल्यातील आलिशान कार सील करण्यात आली आहे. इर्षालवाडी ट्रेक वर गेलेला भिवंडी येथील सोलो ट्रेकर आकाश वाघमोडेचा तीन तासाच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह सापडला.
मुंबई हादरली! सर्वात जास्त गर्दी असलेल्या दादर, खेरवाडी आणि माटुंगा परिसरात 24 तासात 3 हत्या
मुंबईला हादरवणारी घटना घडली आहे. सर्वात जास्त गर्दी असलेल्या दादर, खेरवाडी आणि माटुंगा परिसरात 24 तासात 3 हत्या झाल्या आहेत.
प्रेग्नेंट महिलांसाठी गुडन्यूज! मुंबई लोकलमध्ये गरोदर महिलांसाठी स्वतंत्र डबा
Mumbai Local Train : गर्दीचं टेंशन मिटलं... ! गरोदर महिलांचा दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास बंद होणार... मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या महिलांना मिळणार मोठा दिलासा.
मुंबईतली सर्वात महागडी घरं कोण विकत घेतंय? Top 9 नावांची यादी समोर
Most Expensive Home Sold in Mumbai: मुंबई शहरात घरांच्या किमती नेमक्या किती महागल्या आहेत, याची कल्पना पुढील आकडेवारी पाहूनच येईल. किती ही श्रीमंती... घरांच्या किमती पाहून तुम्हीही हेच म्हणाल.
मुंबई हादरली! म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या सेवानाने 2 कॉलेजवयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
Mumbai Goregaon NESCO Concert Tragedy: मुंबईमधील गोरेगाव येथील नॅस्को कॉन्सर्टमध्ये उपस्थित असलेल्यांना ड्रग्ज पुरवण्यात आल्याची माहिती समोर आली असून दोघांचा मृत्यू झाला असून दोघे रुग्णालयात दाखल आहेत.
मुंबईत 18 तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणत्या तारखेला आणि कोणत्या भागात?
BMC Notice: मुंबईतील महापालिकेच्या काही विभागात 16 ते 17 तारखेपर्यंत बटरफ्लाय वॉल्व बसवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जाणून घ्या तुमच्या विभागात कधी पाणीपुरवठा बंद राहणार.
Maharashtra Breaking News Today LIVE : भंडारा जिल्ह्यात भाजपा शिवसेना शिंदे गटात जोरदार हाणामारी
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 11 April 2026 : नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलीये. SITकडे सादर करण्यात आलेल्या फॉरेन्सिक अहवालानुसार तब्बल 160 जीबीच्या डिजिटल पुराव्यांमध्ये खरातचे काळे कारनामे उघड झालेत. तर उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाविकांना घेऊन जाणारी बोट यमुना नदीत पांटून पुलाला धडकून बुडाली. या अपघातात 10 भाविकांचा मृत्यू झालाय महाराष्ट्रासह देशविदेशातील घडामोडींचा आढावा आणि त्याचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.
कुर्ला परेल दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका; 17 वर्षांनंतर CSMT कुर्ला रेल्वे लाईनबाबात मोठी अपडेट
17 वर्षांनंतर CSMT कुर्ला रेल्वे लाईनबाबात मोठी अपडेट समोर आली आहे. कुर्ला परेल दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका उभारली जाणार आहे.
पर राज्यातून मुंबईत येणाऱ्यांना महाराष्ट्र सरकार कमी बजेटमध्ये भाड्याने घर उपलब्ध करुन देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
UP, बिहारमधून मुंबईत येणाऱ्यांना महाराष्ट्र सरकार कमी बजेटमध्ये भाड्याने घर उपलब्ध करुन देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत.
Maharashtra Breaking News Today LIVE : मोठी घटना! वांद्रे पश्चिमेत पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 10 April 2026 : बारामती निवडणूक बिनविरोध होणार नाही. काँग्रेसची माघार असली सुनेत्रा पवारांविरोधात अभिजीत बिचुकले, करुणा मुंडेंसह 22 उमेदवार मैदानात उतरले आहेत. इराणच्या इशाऱ्यानंतर इस्रायलची नरमाईची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रासह देशविदेशातील घडामोडींचा आढावा आणि त्याचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.
Mumbai News: मुंबई लोकलच्या मोटरमनने गमावली नोकरी, कारण फारच विचित्र; नेमकं 11 वाजता घडलं काय?
Mumbai Local Train News: मुंबईची लाईफलाइन असलेल्या लोकल ट्रेनचे मोटरमन सामान्यपणे संप, मागण्या आणि आंदोलनामुळे चर्चेत असतात. मात्र सध्या एक मोटरमन अगदी विचित्र कारणासाठी नोकरी गेल्याने चर्चेत आहेत. नेमकं या प्रकरणात घडलं काय ते पाहूयात...
PAN PAN...! मुंबईहून बंगळुरूला जाणारे एअर इंडिया विमानाचे इंजिन हवेतच बंद अन् 20 मिनिटांत, पुढे काय घडलं?
Mumbai Airport : मुंबई विमानतळावरून बंगळुरूला जाणारे एअर इंडिया विमानाचे इंजिन हवेतच बंद त्यानंतर पायलटचा PAN PAN कॉल आल्यानंतर 20 मिनिटांमध्ये परत त्या विमानाचे लँडिंग करण्यात आले.
Mumbai Crime : केअरटेकरकडून दोन पाळीव श्वानांवर अनैसर्गिक अत्याचार, CCTV त कैद झाले संतापजनक कृत्य
मुंबईच्या अंधेरीतील पश्चिम भागात असलेल्या आंबोली येथे एक घृणास्पद प्रकार सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला आहे. मालकाच्या दोन पाळीव कुत्र्यांवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या केअरटेकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा दुसऱ्या दिशेला फिरवून संबंधीत व्यक्तीने हा संतापजनक प्रकार केला आहे. श्वानाची मालकीण महिलने लाईव्ह फीड पाहिल्यामुळे हा प्रकार समोर आला .
Breaking News Today LIVE: धारावी-कोळीवाड्याबाबत सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 8 April 2026: अमेरिका आणि इराणमधील युद्ध, अशोक खरात प्रकरण आणि बारामती पोटनिवडणुकीसह सर्व घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या.
Breaking News LIVE: समृद्धी महामार्गावर आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या कंत्राटदाराला मनसेकडून मारहाण
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 7 April 2026: मुंबई, महाराष्ट्रासहीत देश आणि विदेशातील ताज्या घडामोडींचा अगदी मोजक्या शब्दांमध्ये घेतलेला आढावा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ताज्या अपडेट्ससाठी पेज रिफ्रेश करा...
मुंबई, नागपूरसह महाराष्ट्रातील नागरिकांसाठी LPG संदर्भात महत्त्वाची बातमी! PNG कनेक्शन न घेतल्यास 30 जूननंतर...
LPG PNG Gas Latest Update : अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्यामुळे राज्य सरकारने LPG संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई, नागपूर, पुणे आणि अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील लोकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE: सांगली हादरली! एका दिवसात तीन खून, कायदा-सुव्यस्थेचे धिंडवडे
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 6 April 2026: इराण- अमेरिका आणि इस्रायलमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षापासून भारतावर होणारा परिणाम आणि महाराष्ट्रातील राजकीय, अराजकीय घडामोडी पाहा Live Blog मध्ये...
Mumbai Crime : 'महिलांच्या स्तनांना स्पर्श करुन...'; उच्चभ्रू भागातील महिलांचाच करायचा विनयभंग; 29 व्हिडीओमध्ये 'सिरीयल मोलेस्टर' संतापजनक कृत्य
Mumbai Crime : महिलांमध्ये दहशत असलेल्या सिरीयल मोलेस्टर करणाऱ्या मुंबई पोलिसांनी अवघ्या 48 तासांत अटक केलीय. तो उच्चभ्रू भागात रस्त्यावर महिलांच्या ब्रेस्टला स्पर्श करून त्यांची छेड काढून नंतर पळून जायचा. तो दिवसात अशी छेड एक-दोन नव्हे, तर अनेक महिलांची काढत होता
Maharashtra Breaking News Today LIVE: अंजनगावमधील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला, पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या मध्यस्थीला यश
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 4 April 2026: राज्यातील दिवसभराच्या सर्व घडामोडी, LPG गॅस दर वाढणार की घटणार, आखाती देशात सुरू असलेल्या उद्याचा देशावर आणि राज्यावर काय परिणाम होणार या सर्व लाईव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी साइट रिफ्रेश करा.
Explained : मुंबईत आहे खरी रत्नांची खाण; इथंच अब्जाधिशांनी ठोकलाय तळ, तिसरं नाव वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!
Mumbai Real Estate : मुंबई... या शहराची तुलना 'सोन्याची खाण, रत्नांची खाण, मायानगरी' अशा अनेक विशेषणांनी केली जाते. अशा या मुंबई शहरातील काही भाग खऱ्या अर्थानं सोन्याची नव्हे तर रत्नांची खाण आहेत.