www.24taas.com, मुंबई
नेहमी आपल्या वायफळ बडबडीने चर्चेत राहणाऱ्या पूनम पांडेने आता पुन्हा एका निष्कारण टिवटिव केली आहे. ही खट्याळ टिटवी आता आयपीएल ५ मध्ये क्रिकेटर्स आणि प्रेक्षकांना खूष करणाऱ्या चिअरलिडर्सला फुकटचा देण्यासाठी सरसावली आहे.
चिअरलिडर्सने केवळ डान्स करून क्रिकटर्सना खूष करून नये त्यांच्यासाठी आणखी काही तरी करावे, असा बेधडक सल्ला दिला आहे.
पण नेमकं काय करावे हे या टिटवीने ट्विट केले नाही. पण त म्हणता ताकभात हे समजणारे समजदार माणसांनी तीचा डाव ओळखला आहे. भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यावर टॉपलेस होणार असे जाहीर करणाऱ्या पूनमकडून दुसरी काय अपेक्षा करता येईल.
पाक बुरा न मानो कोहली है- पूनम पांडे
रंगेल पूनमच्या होळीचे ‘यूट्युब’ने उडवले रंग