मराठी संघटनांची बेळगाव बंदची हाक

बेळगावमध्ये महापौर आणि उपमहापौर यांच्या केबिनची तोडफोड केल्याने मराठी संघटना बांधवानी आज बेळगाव बंदची हाक दिली आहे.

Updated: Nov 4, 2011, 07:22 AM IST


झी २४ तास वेब टीम, बेळगाव

 

बेळगावमध्ये महापौर आणि उपमहापौर यांच्या केबिनची तोडफोड केल्याने मराठी संघटना आणि बांधवानी आज बेळगाव बंदची हाक दिली आहे.

 

महापौर आणि उपमहापौर यांच्या केबिनची तोडफोड केल्याच्याविरोधात ही हाक देण्यात आली आहे. कन्नडींचा आज बेळगाव बंद ठेऊन निषेध करण्यात येणार आहे.