www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
३१ जुलै १९८० साली म्हणजेच बरोबर तेहत्तीस वर्षापूर्वी हिंदी चित्रपट संगीतातलं एक पर्व संपलं... कारण, या दिवशी मोहम्मद रफी यांनी या जगाचा निरोप घेतला होता. रफींची जागा आजतागायत कुणीही घेऊ शकलं नाही.
‘मुझको मेरे बाद जमाना ढुंढेगा’ असं म्हणणाऱ्या रफींची ती जणू भविष्यवाणीच ठरली... गजल, कव्वाली, रोमान्टिक गाण्यांपासून ते विरह गीतांपर्यंतच्या फिल्मी गाण्यांना रफींनी आपल्या आवाज देऊन एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं.
रफींच्या आठवणी... गाण्यांतून
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.