मुंबई : माणसाचा मृत्यू झाल्यानंतर माणसाचं काय होतं याबाबत अनेकांच्या मनात शंका असेल. अनेकांचा पूनर्जन्मावर विश्वास आहे तर अनेकांचा नाही. काही लोक म्हणतात माणसाचा शरीर मरतं पण आत्मा मात्र जिवंत असतो. माणूस एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. अशा अनेक कल्पना आहेत.
माणसाच्या मृत्यूनंतर आपलं नेमकं काय़ होतं हे जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडिओ