इथे पाहा : ऑनलाईन लक्ष्मीपूजेचा लाभ घ्या!

दिवाळीच्या मंगल प्रसंगी घरांघरात पूजा ही तर आपली परंपरा... पण, तुम्ही तुमच्या घरापासून दूर असाल तर चिंता नको... तुम्ही तुमचीही दिवाळी ऑनलाईन पद्धतीनं घरच्यांसोबत साजरी करून आनंदी बनवू शकता. 

Updated: Nov 10, 2015, 06:10 PM IST
इथे पाहा : ऑनलाईन लक्ष्मीपूजेचा लाभ घ्या! title=

मुंबई : दिवाळीच्या मंगल प्रसंगी घरांघरात पूजा ही तर आपली परंपरा... पण, तुम्ही तुमच्या घरापासून दूर असाल तर चिंता नको... तुम्ही तुमचीही दिवाळी ऑनलाईन पद्धतीनं घरच्यांसोबत साजरी करून आनंदी बनवू शकता. 

बुधवारी लक्ष्मीपूजन आहे... घराघरांत लक्ष्मीची पूजा करून कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींचे आशिर्वाद घेतले जातील. तुम्ही जर प्रवासात असाल किंवा कुटुंबापासून दूर एकटे राहत असाल तर पारंपरिक पद्धतीनं ही पूजा कशी केली जाते, हे तुम्ही इथे जाणून घेऊ शकाल.

ही पूजा कशी करावी हे पाहण्यासाठी http://zeenews.india.com/diwali09/video_popup.html?v=1 इथे क्लिक करा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.