तुमच्या प्रियजनांना पाठविण्यासाठी बेस्ट दिवाळी मेसेज

या दिवाळीत तुमच्या प्रियजनांना आणि मित्र कंपनीला संदेश पाठवायचे आहे तर चिंता नकोत आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलो आहो. बेस्ट दिवाळी संदेशाचा भंडार... 

Updated: Nov 11, 2015, 02:21 PM IST
तुमच्या प्रियजनांना पाठविण्यासाठी बेस्ट दिवाळी मेसेज  title=

मुंबई : या दिवाळीत तुमच्या प्रियजनांना आणि मित्र कंपनीला संदेश पाठवायचे आहे तर चिंता नकोत आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलो आहो. बेस्ट दिवाळी संदेशाचा भंडार... 

पाहा तुम्हांला कोणता आवडतो आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांना कोणता मेसेज पाठवतात... 

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

..........

ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!

.........

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा–पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

.......

फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्या नवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

........

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

.......

नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी

...........

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

.........

यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई, आकर्षक आकाश कंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!

.......

दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

..........

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

.........

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!

..........

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.
शुभ दिपावली!

........

पहिला दिवा आज लागला दारी,
सुखाची किरणे येई घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

........

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दीपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दीपावली!

........

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!

काही मेसज इंग्रजीमधून 

1. May this Diwali, Light up new dreams,
fresh hopes, undiscovered avenues, different perspectives, everything bright and beautiful,
and fill your days with pleasant surprises and moments.Happy Diwali.

2. On this auspicious festival, 
may your life,
Shimmer with Silver,
Shine with Gold
And Dazzle like Platinum.....
Wish you a very prosperous and happy year ahead.

3. There's always something warm and bright, about this time of the year,
when everything has a special glow, and hearts are full of cheer, 
that's why, this special greeting comes your way, to wish you all life's best, 
on Diwali and in the coming year, too. 

4. Let your Sorrows Burst Like Crackers, 
your Happiness be like Sparkles, 
your Dreams Soar like Rockets 
and let your Life be Enlightened by Lamp 
Happy Diwali and a prosperous new year ahead.

5. Delightful laddos, Incandescent diyas
Whole lot of fun, a big stock of masti
Lots of mithai and Innumerable fireworks
Wishing you the best bargain
on fun n lots of sale-e-bration
Wish you a very Happy Diwali

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.