पाहा, आणि करा ऑनलाईन पूजा

दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर जर तुम्ही घरापासून लांब असाल, आणि तुम्हाला घरची आणि लक्ष्मी पूजेची आठवण येत असेल, तर चिंता करण्याची गरज नाही.  तुम्हाला दिवाळसण तुमच्या ऑफिसमध्ये अथवा घरीही साजरा करता येणार आहे.

Updated: Nov 10, 2015, 02:57 PM IST
पाहा, आणि करा ऑनलाईन पूजा title=

मुंबई : दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर जर तुम्ही घरापासून लांब असाल, आणि तुम्हाला घरची आणि लक्ष्मी पूजेची आठवण येत असेल, तर चिंता करण्याची गरज नाही.  तुम्हाला दिवाळसण तुमच्या ऑफिसमध्ये अथवा घरीही साजरा करता येणार आहे.

सणाच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी माता आणि गणपतीची पूजा करतात, तसेच ही पूजा कशी करायची याची तुम्हाला माहिती नसल्यास, परंपरागत पद्धतीने कशी पूजा करतात याची माहिती देखील तुम्हाला ऑनलाईन मिळणार आहे.

खालील लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पूजा तर करताच येणार आहे, तसेच माहितीही होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.