निरोगी स्वास्थासाठी या आहेत पाच टिप्स

जीवनात जर सुखच नसेल तर आपण लक्षाधीश असलो काय आणि नसलो काय त्याचा काही फायदा होत नाही. जर तुम्ही वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवता तर या सोप्या टिप्सचा वापर करा त्यामुळे या समस्यांचे निदान होईल. घरात सुख समृद्धी हवी असल्यास या टिप्सचा जरुर वापर करा

Updated: Jan 4, 2016, 04:14 PM IST
निरोगी स्वास्थासाठी या आहेत पाच टिप्स title=

नवी दिल्ली : जीवनात जर सुखच नसेल तर आपण लक्षाधीश असलो काय आणि नसलो काय त्याचा काही फायदा होत नाही. जर तुम्ही वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवता तर या सोप्या टिप्सचा वापर करा त्यामुळे या समस्यांचे निदान होईल. घरात सुख समृद्धी हवी असल्यास या टिप्सचा जरुर वापर करा

रात्री जर तुम्हाला नीट झोप येत नसेल तर तुमचे शरीर आजारी आहे. वास्तुशास्त्रानुसार चांगली झोप अनेक आजारांना दूर ठेवते. रात्रीच्या वेळी झोपताना तुमचे डोके उत्तरेला आणि पाय दक्षिण दिशेला नसले पाहिजेत. यामुळे डोकेदुखी, निद्रानाश यांसारखे त्रास जाणवतात. 

भोजन करताना कधीही टिव्ही पाहू नये. यामुळे जेवणाऐवजी अधिक लक्ष टिव्हीवर असते. वास्तुनुसार टिव्हीतून नकारात्मक उर्जा आपल्या मेंदूवर आणि मनावर परिणाम करते. 

भोजन करते समय व्यक्ति को टीवी नहीं देखना चाहिए। ऐसा करने से एक तो भोजन की जगह व्यक्ति का ध्यान टीवी की तरफ रहता है और वास्तु के अनुसार टीवी से नकारात्मक ऊर्जा निकलती हैं जो हमारे मस्तिष्क और मन पर प्रतिकूल असर डालती है। 

घर खरेदी करताना शौचालय आणि स्वयंपाकघर बाजूबाजूला नसावे. अशा वास्तूमुळे घरात आजारपण वाढते.

तुळशीचे झाड घरात असावे. घरात तुळशीचे झाड असेल तर लहानसहान आजार अथवा ऋतूबदलामुळे होणारे आजार कमी होतात.