रात्रीच्या वेळेस ही कामे करु नका

वास्तुशास्त्रात असे अनेक नियम सांगण्यात आलेत ज्यामुळे तुमचे जीवन सुखी, समृद्ध बनते. वास्तुशास्त्राचा प्रभाव केवळ मनावरच होत नाही तर शरीरावरही होतो. याचा प्रभाव सजील वस्तुंसह निर्जाीव वस्तुंवरही होतो. शास्त्रात अशी काही कामे सांगण्यात आली आहेत जी रात्री करु नयेत यामुळे आपल्या जीवनावर चांगला परिणाम होत नाही. 

Updated: Jan 4, 2016, 11:51 AM IST
रात्रीच्या वेळेस ही कामे करु नका title=

नवी दिल्ली : वास्तुशास्त्रात असे अनेक नियम सांगण्यात आलेत ज्यामुळे तुमचे जीवन सुखी, समृद्ध बनते. वास्तुशास्त्राचा प्रभाव केवळ मनावरच होत नाही तर शरीरावरही होतो. याचा प्रभाव सजील वस्तुंसह निर्जाीव वस्तुंवरही होतो. शास्त्रात अशी काही कामे सांगण्यात आली आहेत जी रात्री करु नयेत यामुळे आपल्या जीवनावर चांगला परिणाम होत नाही. 

रात्रीचे कपडे कधीही धुवू नयेत. यामुळे धनात्मक उर्जा पाण्यात मिसळून शून्य होते. 

कधीही कपडे ड्रायर अथवा सावलीत वाळत घालू नका. ते शरीरासाठी चांगले नसते. 

रात्रीच्या वेळी कपडे वाळत घातल्यास कपड्यावर सूर्याची धनात्मक किरणे न पडल्याने कपड्यांवर मृत उर्जा प्रभावी होते.

उन्हात कपडे वाळत घातल्याने कपड्यांवर एक प्रकारची उर्जा निर्माण होते ज्याचा शरीराला लाभ होतो.