हाडांच्या कर्करोगापासून सुरक्षित राहण्यासाठी करा 'हे' उपाय
Bone Cancer Prevention Tips: हाडांच्या कर्करोगापासून सुरक्षित राहण्यासाठी करा 'हे' उपाय. हाडांचा कर्करोग हा एक धोकादायक आजार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास हा कर्करोग संपूर्ण शरीरात पसरण्याची भीती असते.
Jul 15, 2024, 01:56 PM ISTसकाळी उपाशीपोटी चहा घेताय? मग हे वाचाच
रिकाम्या पोटी चहा अजिबात पिऊ नये, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खरं तर चहाचा pH Value 6 असतो, ज्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्यावर आतड्यात एक थर तयार होऊ लागतो. त्यामुळे त्याआधी कोमट गरम पाणी प्यावे. असे केल्याने चहाचा अम्लीय प्रभाव कमी होतो आणि पोटही खराब होत नाही.
Oct 21, 2023, 03:39 PM ISTपित्त वाढलंय, वारंवार होतेय ॲसिडिटी? 'ही' फळं ठरतील गुणकारी
अनेकजण अॅसिडिटीसारख्य़ा समस्यांनी त्रस्त असतात.निरोगी आरोग्याचा मूलमंत्र प्रत्येकाने आरोग्याच्या समस्येपासून बचावाकरिता या फळांचे सेवन करा. सिडिटीसारख्य़ा समस्यांनी त्रस्त असतात.निरोगी आरोग्याचा मूलमंत्र प्रत्येकाने आरोग्याच्या समस्येपासून बचावाकरिता या फळांचे सेवन करा.
Sep 4, 2023, 06:06 PM ISTनिरोगी स्वास्थासाठी या आहेत पाच टिप्स
जीवनात जर सुखच नसेल तर आपण लक्षाधीश असलो काय आणि नसलो काय त्याचा काही फायदा होत नाही. जर तुम्ही वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवता तर या सोप्या टिप्सचा वापर करा त्यामुळे या समस्यांचे निदान होईल. घरात सुख समृद्धी हवी असल्यास या टिप्सचा जरुर वापर करा
Jan 4, 2016, 04:14 PM IST