पाकिस्तानच्या विजयावर भारताचा जावई म्हणतो...
या विजयामुळे तुमच्या परिवारातील कोणी निराश झालंय का? असा मिश्किल प्रश्न पत्रकारांनी सानियाचं नाव न घेता शोएबला विचारला. यावर शोएबनंही ताडकन उत्तर दिलं की...
चुरशीच्या सामन्यात पाक विजयी
मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे पाकिस्तानने भारतावर पहिल्या सामन्यात विजय मिळवला. विजयासाठी 3 चेंडुंमध्ये 6 धावांची गरज असताना मलिकने रविंद्र जडेजाला षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारत पाक टी-२०
भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील मैदानावरील खुन्नस पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
भारत-पाक सामना क्रिकेट चाहत्यांचा उत्साह
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचेस दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमीच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहते वाट पाहत असतात. भारत-पाकमधील लढती या नेहमीच फुल ऑफ अॅक्श पॅक्ड होत असतात. या मुकाबल्याच्या वेळी वातावारणीही काही वेगळेच असते. दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांचा उत्साह यावेळी पाहण्यासारखा असतो.
टी-२०मध्ये भारताचीच बाजी
भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा क्रिकेट मुकाबला म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक मेजवानीच...टी-20मध्ये आतापर्यंत जेव्हा-जेव्हा भारत-पाकिस्तान आमने-सामने आलेत तेव्हा-तेव्हा भारताने बाजी मारलीय.
व्यक्तीगत खेळही निभावणार महत्त्वाची भूमिका - धोनी
गेले काही दिवस टॉस आणि पिचच्या स्थितीला महत्त्व देणाऱ्या टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं आता मात्र खेळाडुंच्या व्यक्तीगत खेळाला महत्त्व असल्याचं म्हटलंय.
आशिया कपनंतर पहिल्यांदाच : भारत X पाकिस्तान
भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील मैदानावरील खुन्नस पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
पाकिस्तान संघ भारतात खेळायला येणार हो....
पाकिस्तानचा क्रिकेट संघ २५ डिसेंबर ते सहा जानेवारी या कालावधीत भारत दौऱ्यावर येत असून, उभय संघांमध्ये तीन वन डे आणि दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.