रेड हॉट: कतरिना कैफ दिसली चमकत्या अंर्तवस्त्रात

बॉलीवूडच्या अभिनेत्री सिनेमात आपल्या अंर्तवस्त्राचे प्रर्दशन करताना नेहमीच दिसून येतात. आणि त्यात त्यांना काहीही वावगं वाटत नाही.

Updated: Dec 6, 2012, 05:22 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
बॉलीवूडच्या अभिनेत्री सिनेमात आपल्या अंर्तवस्त्राचे प्रर्दशन करताना नेहमीच दिसून येतात. आणि त्यात त्यांना काहीही वावगं वाटत नाही. अंगप्रर्दशन करणारे कपडे घालणं आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे आकर्षित करणं यातच त्यांची स्पर्धा लागलेली असते. आणि भलेही त्यावर कोणी टीका जरी केली तरी सुद्धा या अभिनेत्रींना त्याबाबात काहीही देणघेणंच नसतं.
त्यामुळे अभिनेत्रींची जास्तीत जास्त अंगप्रदर्शन करण्याची जणू काही स्पर्धाच लागलेली असते. पण यावेळेस ज्या अभिनेत्रीने आपल्या अंर्तवस्त्राचं सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन केलं आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून बॉलीवूडची ख्यातनाम अशी अभिनेत्री कतरिना कैफ आहे. मुंबई एअरपोर्टवर दिल्लीला जाणारं विमान पकडण्यासाठी कतरिना जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचली तेव्हा तेथील काही फोटोग्राफरने कतरिनाच्या या चमकदार अंतर्वस्त्रातील ड्रेस घातलेल्या कतरिनाला कॅमेरात कैद केलं.
कॅटरिनाने काळ्या रंगाचा शर्ट आणि चमकदारा अशी काळ्या रंगाची पँण्ट घातली होती. पण या तिच्या कपड्यात एका गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष न करण्यासाठी एक बाब म्हणजे कतरिनाने फारच चमकदार अशा प्रकारचे अंतर्वस्त्र परिधान केलं होतं. त्यामुळे ती फार जास्तच आकर्षक दिसत होती. आणि त्यामुळेच ती साऱ्यांचाच नजेरेत भरत होती. आणि जेव्हा तिला लक्षात आलं की, तिने परिधान केलेला ड्रेस हा फारच पारदर्शक आहे, तेव्हा फोटोग्राफरपासून वाचण्यासाठी तिने आपल्या हातातील आयपॅडने स्वत:चा चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला.