katrina kaif

ऐश्वर्या की कतरिना सर्वात सुंदर कोण? सलमान खानला विचारला प्रश्न, अभिनेता म्हणतो...

Salman Khan And Aishwarya Rai: सलमान खान ह्याचे अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले होते. सध्या सलमानचा एक व्हिडिओ समोर येत आहे. 

May 8, 2024, 03:04 PM IST

'मला वाईट वाटतं, मी रडते...' Ex बॉयफ्रेंड रणबीरबद्दल असं का बोलली कतरिना? दीपिका-आलियाबद्दलही सोडलं मौन

Entertainment News : बॉलिवूडमधील नाती विचित्र असतात. एकेकाळी रणबीर कपूर कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण सोबत रिलेशनशिपमध्ये होतो. 'मला वाईट वाटतं, मी रडते...' असं कतरिना बोलली आणि अनेक चर्चांना उधाण आलं. 

Apr 24, 2024, 03:17 PM IST

नणंदबाई जोरात! रणबीरची पत्नी म्हणून आलिया नव्हे, करिश्माला पसंत होती 'ही' अभिनेत्री

Karishma Wished this actress would married to Ranbir Kapoor : आलिया, दीपिका किंवा कतरिना कैफ नाही तर करिश्मा कपूरला रणबीर कपूरची पत्नी म्हणून हवी होती ही अभिनेत्री...

Apr 18, 2024, 03:19 PM IST

'धोनी त्याला 'CSK ची कतरिना कैफ' म्हणतो'; पत्नीनेच केला रंजक खुलासा! Video पाहाच

IPL 2024 Katrina Kaif of CSK: मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या चेन्नईच्या आजच्या सामन्यामध्ये या खेळाडूला अंतिम 11 मध्ये संधी दिली जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील सामन्यामध्ये त्याला टीममध्ये स्थान मिळालेलं नव्हतं.

Apr 14, 2024, 11:38 AM IST

GOOD NEWS : कतरिना कैफ होणार आई? फोटो आले समोर

Katrina Kaif Pregnancy: काही दिवसांपुर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आणि तिने प्रेग्नंट असल्याचं सांगितलं. याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या बातम्याही सतत समोर येताना दिसत आहेत.

Mar 12, 2024, 03:37 PM IST

'या' अभिनेत्यांपेक्षा यशस्वी आहे त्यांची पत्नी! महिन्यात करतात बक्कळ कमाई

आजकाल महिला या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. त्या सोबत आहेत किंवा त्यांच्या पुढे जात आहेत. त्यातही अनेक महिला अभिनेत्री आहेत ज्या करिअरच्या बाबतीत त्यांच्या पतीच्या पुढे गेल्या आहेत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे अर्चना पूरन सिंह आहे, ज्या त्यांच्या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. चला तर पाहूया बॉलिवूडमधील असे कपल्स ज्यात पत्नी या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. 

Mar 8, 2024, 06:02 PM IST

GOOD NEWS : अभिनेत्री कतरिना कैफ होणार आई? व्हिडीओ आला समोर

समोर आलेला व्हिडीओ पाहून कतरिना आणि  विकी कौशलचं बॉन्डिंग युजर्सना खूपच आवडलं. या जोडीला आत्तापर्यंतचं सगळ्यात क्यूट कपलही अनेकांनी म्हटलं आहे.

Mar 4, 2024, 06:49 PM IST

कधीकाळी 250 रुपयांसाठीही जीव ओतून काम करणारा 'हा' अभिनेता आज 170 कोटींचा मालक

दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती हा त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. आज लोकप्रियता मिळवण्यामध्ये त्याची मेहनत आहे. सध्या विजय सेतुपती हा त्याच्या आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा ‘मेरी क्रिसमस’ चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकताच विजयनं त्याचा 45 वा वाढदिवस साजरा केला आहे. पण इथपर्यंत पोहोचायला त्याला किती मेहनत करावी लागली याविषयी माहिती समोर आली आहे. 

Jan 18, 2024, 03:33 PM IST

लेकीच्या रिसेप्शनला आई का नाही? आयराच्या रिसेप्शनला किरणच्या गैरहजेरीबद्दल आमिर खुलासा करत म्हणाला, 'ती...'

Kiran Rao at Ira's Wedding Reception : लेकीच्या लग्नात किरण रावच्या अनुपस्थितीनं सगळ्यांना बसला धक्का, तर आमिर खाननं सांगितलं खरं कारण.

Jan 14, 2024, 10:19 AM IST

तुम्हाला हिंदी शिकण्यात काय समस्या आहे? प्रश्न ऐकताच विजय सेतुपथी संतापला; म्हणाला 'जर आमच्यावर...'

विजय सेतुपथी आणि कतरिना कैफ आपला आगामी चित्रपट 'मेरी ख्रिस्मस'च्या प्रमोशनसाठी चेन्नईत आले होते. यावेळी हिंदी भाषेवरुन प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला विजय सेतुपथीने चांगलंच झाडलं. 

 

Jan 8, 2024, 01:11 PM IST

ऐश्वर्या राय ते कतरिना कैफ; बॉलिवूड कलाकारांप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या सेलिब्रेटींना पाहिलात का?

बॉलिवूड कलाकारांप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या सेलिब्रेटींची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पाहा त्यांचे फोटो

Jan 3, 2024, 04:46 PM IST

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत कतरिना कैफने शेअर केले रोमँन्टिक फोटो

नुकतंच नवीनवर्ष २०२४ सुरु झालं आहे. अनेकजण नवीन वर्षासाठी बाहेर सेलिब्रेशनसाठी पडत आहेत. मग यात आपले लाडके बॉलिवूडचे कलाकार कसे मागे राहतील. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी राजस्थानमध्ये पोहचले आहेत. हे बॉलिवूडचं लाडकं कपल आहे. तेथील अनेक फोटो कतरिनाने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. तिचे चाहते या फोटोवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Jan 1, 2024, 08:04 PM IST

Photos: सुहाना, मलायका, जान्हवीसोबत ऑरीच्या पोज पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला मारला हात...

Orry at The Archies Premiere: ऑरहान अवंत्रमणी याची सोशल मीडियावर जोरात चर्चा असते. त्याच्या हटके फॅशनमुळे तो सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा असते. सध्याही त्याची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तो 'द आर्चिज' या चित्रपटाच्या प्रिमियरला स्पॉट झाला होता. 

Dec 7, 2023, 06:54 PM IST

'आमचं एकमेकांवर खूप प्रेम...' सलमानबाबत हे काय बोलून गेली कतरिना

सलमान आणि कतरिनाला नेहमीच खूप पसंती मिळते. जशी ही जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर आवडते तशीच ही जोडी प्रेक्षकांना खऱ्याही आयुष्यात आवडते. यापूर्वी मीडियामध्ये सलमान आणि कतरिना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या आल्या होत्या. 

Dec 7, 2023, 04:45 PM IST

Video: सासूबाईंना पाहताच कतरिनाने केलेली ती कृती पाहून तुम्हाही म्हणाल 'बेस्ट सून'

Sam Bahadur Special Screening Viral Video: सॅम बहादूर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी विकी कौशल आणि कतरिना कैफ दोघांनीही हजेरी लावली. यावेळचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

Nov 30, 2023, 01:54 PM IST