पापाराझ्झीने काढले जेनेट जॅक्सनची न्यूड फोटो?

हॉलिवूडची गायिका जेनेट जॅक्सन हीचे कथित न्यूड फोटो ऑनलाइनवर असल्याची चर्चा आहे. 

Updated: Apr 27, 2015, 05:30 PM IST
पापाराझ्झीने काढले जेनेट जॅक्सनची न्यूड फोटो? title=

लॉस एंजेलिस : हॉलिवूडची गायिका जेनेट जॅक्सन हीचे कथित न्यूड फोटो ऑनलाइनवर असल्याची चर्चा आहे. 

एस शोबिजच्या एका रिपोर्टरनुसार, ब्लॉग प्रमाणे एक गॉसिप वेबसाइटने 'मीडिया टेक आऊटने पॉपस्टार मायकल जॅक्सनची बहिण जेनेट जॅक्सनसारख्या दिसणाऱ्या मुलीचे तीन फोटो पोस्ट केले आहे. त्यात ती संपूर्ण नग्न दाखविण्यात आली आहे. ती उन्हात सन बाथ घेताना दिसत आहे. 

हे फोटो खरे असतील तर (४८) वर्षीय सेलिब्रिटीचे नाव एका वेगळ्या यादीत सामील झाले आहे. ज्या यादीत अनेक सेलिब्रिटीचे न्यूड फोटो ऑनलाइन पोस्ट झाले आहेत. यापूर्वी गेल्या महिन्यात शार्लेट मॅककिनी, कार्लस ज्युनिअर यांचे फोटो लीक झाले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.