"जर तुमच्या घरात..." पंकज धीरच्या प्रार्थना सभेत जॅकी श्रॉफ पापाराझींवर संतापले, VIDEO VIRAL
Jackie Shroff Schools Paparazzi: पंकज धीरच्या प्रार्थना सभेतून बाहेर पडताना, जॅकी श्रॉफ एका पापाराझीवर रागावला आणि त्याला फटकारले. त्याला संवेदनशील क्षणी कसं वागावं याबद्दल आठवण करून दिली.
Oct 18, 2025, 01:30 PM IST
फराह खानचा कुक दिलीप पहिल्यांदाच इंटरनॅशनल ट्रिपवर; विमानतळावर वाटली मिठाई!
कोरिओग्राफर-दिग्दर्शिका फराह खान आपल्या यूट्यूब चॅनलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या व्हिडिओंमध्ये ती तिचा खास स्वयंपाकी दिलीपसोबत धमाल मस्ती करताना दिसते. फराहची आणि दिलीपची मजेशीर केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. गेल्या काही महिन्यांत दिलीपची लोकप्रियता लक्षणीयरित्या वाढली आहे आणि यामुळेच तो प्रचंड आनंदी आहे. आता त्याच्या आयुष्यात आणखी एक खास क्षण आला आहे. दिलीप पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सहलीला रवाना झाला आहे.
Jun 5, 2025, 05:34 PM ISTसैफ अली खानच्या लेकासोबत पुन्हा दिसली 'ती'; बहीण सारासुद्धा तिथंच, आणि....
Ibrahim Ali Khan: इब्राहीम अली खान आणि पलक तिवारी एकमेकांना डेट करत आहेत, अशा अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. अशातच दोघे चित्रपट पाहायला जात असल्याचे पापाराझींनी पाहिले त्यादोघांसोबत सारा अली खान देखील होती. पाहूयात या तिघांचे खास फोटोज.
May 30, 2025, 02:07 PM IST'औकातीत राहा...' गरोदर कियाराच्या कारला घेरल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा भडकला, रस्त्यावरच... VIDEO
Siddharth Malhotra आणि कियारा अडवाणी लवकरच आई-बाबा होणार आहेत. या दोघांनी गुड न्यूज शेअर केल्यापासून चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरु आहे. मात्र या दरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा भडकताना दिसला.
Apr 23, 2025, 10:00 PM ISTVIDEO : पापाराझींसमोर कशी पोझ द्यायची? होणाऱ्या वहिनीला प्रियांका चोप्राकडून स्मार्ट टिप्स
Priyanka Chopra : प्रियांका चोप्राचा आणि नीलमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Feb 7, 2025, 01:30 PM ISTकुठेही झूम करून फोटो काढू द्या! माझी काही हरकत नाही; आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा...; तिच्या विधानाची चर्चा
Does Not Mind Paparazzi Zooming: अनेकांनी पापाराझी झूम करुन वाटेल त्या अँगलने फोटो काढत असल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे. खास करुन अभिनेत्रींनी उघडपणे हा आक्षेप घेतला असतानाच या अभिनेत्रीचं विधान समोर आलं आहे.
Aug 6, 2024, 02:32 PM ISTसाराला पाहून फोटोग्राफरची वादग्रस्त कमेंट! Video Viral; म्हणाला, 'मग कशासाठी..'
Paparazzi Distasteful Comment On Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओमध्ये फोटोग्राफरने केलेली कमेंट ऐकून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
Jun 17, 2024, 08:22 AM ISTदाक्षिणात्य हिरो सर्वात खोटारडे! कॅमेरासमोर माणुसकीचा दिखावा; Jr NTR, महेशबाबूचे किस्से
South Film Stars Are Fake: एका मुलाखतीमध्ये सेलिब्रिटींची फोटो काढण्याचा या फोटोग्राफरने अनेक गोष्टींसंदर्भात खळबळजनक विधानं करत काही अभिनेत्यांच्या वागण्याकडे इशाऱ्यांमधून भाष्य केलं आहे. सध्या ही मुलाखत चर्चेत आहे.
Jun 11, 2024, 04:26 PM IST'अभिनेत्यांच्या पार्श्वभागावर फोटोग्राफर्स झूम करतील का?' अभिनेत्रीचा सवाल; संतापून म्हणाली, 'प्रत्येक..'
Actress On Photographers Clicking Actresses Inappropriately: यापूर्वी अनेक अभिनेत्रींनी फोटोग्राफर्सला मागील बाजूने आपले फोटो क्लिक करु नका असं सांगितल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेकदा हे प्रकार घडलेले असतानाच आता या अभिनेत्रीने अशा प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे.
Jun 9, 2024, 10:57 AM IST'मुद्दाम माझ्या बॉडी पार्ट्सवर कॅमेरा झूम करतात!' पापाराझ्झीवर भडकली Nora Fatehi
Nora Fatehi : नोरा फतेही हिच्या एका विधानामुळे एकच खळबळ माजली आहे. मुद्दाम माझ्या बॉडी पार्ट्सवर कॅमेरा झूम करतात, फोटो क्लिक करतात, एवढंच नाही तर व्हिडीओ रेकॉर्ड करतात.
Apr 23, 2024, 12:50 PM ISTVIDEO: इतका अॅटिट्यूड... पापराझींसोबतच्या 'त्या' कृतीने रणवीरवर भडकले चाहते
Ranbir Kapoor Angry : अभिनेता रणबीर कपूर त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. रणबीर पापाराझींसोबत कधी कधी मस्ती करताना देखील दिसतो. मात्र नुकतेच काही असे घडले जेव्हा रणबीर पापाराझींवर थोडासा चिडलेला दिसला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताय.
Nov 9, 2023, 10:43 AM ISTदारुच्या नशेतच आमिर खान मीडियासमोर आला? धक्कादायक Video पाहून चाहते संतापले
Aamir Khan Disbalanced Fan Doubts He Is Drunk: आमिर खान सध्या मनोरंजन सृष्टीपासून दूर असून ब्रेकवर आहे. असं असतानाच आता हा व्हिडीओ समोर आला आहे.
Oct 9, 2023, 11:17 AM IST''मैं बहरी नहीं हूं', जया बच्चन पुन्हा एकदा पापाराझींवर संतापल्या..व्हिडीओ व्हायरल
Jaya Bachchan Viral Video: जया बच्चननं पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत. जया बच्चन या पापाराझींवर अशा प्रकारे ओरडल्या की नेटकऱ्यांनी त्यांना रेखा का आवडतात याचे कारण सांगितले आहे.
Jul 26, 2023, 01:28 PM ISTSidharth च्या त्या कृतीमुळे लाजली Kiara; Mumbai Airport बाहेर दिल्या Romantic Poses
Sidharth and Kiara Latest Photo: जैसलमेरमध्ये लग्न केल्यानंतर सिद्धार्थ आपल्या पत्नी कियाराबरोबर थेट दिल्लीतील घरी पोहोचला. त्यानंतर हे दोघे मुंबईमध्ये दाखल झाले. या दोघांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी सिद्धार्थ केलेल्या एका कृतीमुळे कियारा सर्वांसमोर हळूच लाजल्याचं दिसून आलं.
Feb 11, 2023, 08:35 PM ISTदिवाळीत उधळले जातायत प्रेमाचे रंग; पाहा प्रियकरासोबत हृतिकच्या Ex Wife चा सर्वात Romantic अंदाज
या कपलनं ही त्यांच्या नवीन अंदाजाने सगळ्यांचे लक्ष स्वत:कडे खेचून घेतले आहे.
Oct 25, 2022, 03:10 PM IST