दहावी पास पुढे काय?

आज दहावीचा निकाल लागला.. राज्याचा निकाल ८१.३२ टक्के इतका लागला आहे. १० वीचं वर्ष प्रत्येकाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं. मात्र खरी कसोटी सुरू होते ती १०वी नंतर. १० नंतर कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायचं असा यक्ष प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर पडलेला असतो.

Updated: Jun 14, 2012, 07:44 AM IST

 

आज  दहावीचा निकाल लागला.. राज्याचा निकाल  ८१.३२ टक्के इतका लागला आहे. १० वीचं वर्ष प्रत्येकाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं. मात्र खरी कसोटी सुरू होते ती १०वी नंतर. १० नंतर कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायचं असा यक्ष प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर पडलेला असतो. त्यामुळे अशा चिंताक्रांत असणाऱ्या आमच्या विद्य़ार्थी मित्रांसाठी 24taas.com ने 'एक पाऊल पुढे' टाकत त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. करिअर कसं निवडावं? कोणतं करिअर निवडावं यासाठी या खास टीप्स.

 

 

-----------------------------

 

व्हिडिओ पाहा…

 


दहावीनंतर पुढे काय?
दहावी पास
पुढे काय?