पेट्रोल वाढता वाढता वाढे.....

सामान्यांना पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे, मात्र आजवर कधीही झाली नव्हती इतक्या मोठ्याप्रमाणात पेट्रोल मध्ये झालेली ही दरवाढ आहे, पेट्रोल दरवाढ ही तब्बल ७,५० रूपयांनी वाढ झाली आहे.

Updated: May 25, 2012, 04:46 PM IST

 

 

 

 
रिक्षाभाडंही सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार?

रिक्षासाठी किमान भाडे ३४ रुपये करण्याची मागणी मुंबई ऑटो रिक्षामेन्स युनियनचे नेते शरद राव यांनी केलीय.

 

--------------------------

विरोधकांनी एकजूट दाखवण्याची गरज – शिवसेनाप्रमुख

पेट्रोलच्या दरवाढीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. महागाईचा आगडोंब उसळूनही जनता काँग्रेसला निवडून देतेच कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

--------------------------

पेट्रोल भडकलं… राज्यभर पसरलं…

राज्यात ठिकठिकाणी पेट्रोल दरवाढीचे तीव्र पडसाद उमटत आहेत. कोल्हापूर, सातारा सांगलीमध्ये शिवसेनेने पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय.

--------------------------